'मित्रों'वर दररोज होताहेत १० लाख नवीन अपलोड 

'मित्रों'वर दररोज होताहेत १० लाख नवीन व्हिडीओ अपलोड      मुंबई, ७ जुलै २०२०: मित्रों या स्वदेशी शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपने गूगल स्टोअ...


'मित्रों'वर दररोज होताहेत १० लाख नवीन व्हिडीओ अपलोड 


 


 


मुंबई, ७ जुलै २०२०: मित्रों या स्वदेशी शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपने गूगल स्टोअरवर २५+ डाऊलनोड्सचे यश मिळवले असून जास्तीत जास्त कंटेंट क्रिएटर्सचा ओढा हे अॅप जॉइन करण्याकडे आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप असलेल्या मित्रोंवर दररोज जवळपास १० लाख नवे व्हिडिओ तयार होत असून दर तासाला ४० दशलक्ष व्हिडिओ पाहिले जात आहेत.


एप्रिल २०२० मध्ये शिवांक अग्रवाल आणि अनिश खंडेलवाल यांनी एकत्रितरित्या लाँच केलेले मित्रों हे अॅप सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरले आहे. हलक्या-फुलक्या विनोदांचा धागा पकडत लोकांनी त्यांचे नावीन्यपूर्ण व्हिडिओ ऑनलाइन टाकावेत, जेणेकरून लोकांची डिजिटल गुंतवणूक आणि मनोरंजनाची नव्याने कल्पना केली जाईल, हाच या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपच्या स्थापनेमागील उद्देश आहे.


मित्रोंचे संस्थापक आणि सीईओ शिवांक अग्रवाल म्हणाले, “ मित्रों प्लॅटफॉर्मवर दररोज जवळपास एक दशलक्ष नवे व्हिडिओ तयार होताना पाहून आम्हाला खूप आनंद होतो आहे. प्रत्येकजण लॉकडाउनमध्ये ज्या वेळी घरात राहण्यासाठी बांधील होता, तेव्हाच लोकांना असा डिजिटल एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा, ज्यातून लोकांनी किंवा स्वत: टाकलेल्या शॉर्ट व्हिडिओद्वारे लोकांचे मनोरंजन होईल, असा आमचा उद्देश होता.”


मित्रों विकसकांसाठी ग्राहकांची डेटा प्रायव्हसी ही प्राथमिकता आहे. हे अॅप यूझर्सना व्हिडिओ निर्मिती, संपादन आणि शेअर करण्यासाठी सोपे आणि अखंड इंटरफेस प्रदान करते. त्याचवेळेला प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओची 


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group