*आज दि.27/07/2020 रोजी दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणी च्या वतीने मा.ऐश्वर्याताई गिरी यांची सोनपेठ नायब तहसिलदारपदावर नियूक्ती झाल्याबद्दल...
*आज दि.27/07/2020 रोजी दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणी च्या वतीने मा.ऐश्वर्याताई गिरी यांची सोनपेठ नायब तहसिलदारपदावर नियूक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह,पुस्तक व पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला व पुढिल कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.*
*याबद्दल मा.ऐश्वर्याताई यांनी प्रतिष्ठाणच्या कार्याचे कौतुक केले व पुढिल कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या*
*याप्रसंगी प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक श्री.गोविंद पुरी,संस्थापक अध्यक्ष श्री.संदिप गिरी सर,अध्यक्ष श्री.स्वप्निलभैय्या भारती,सचिव श्री.शाम गिरी सर,कोषाध्यक्ष श्री.सुरेश पुरी सर,मार्गदर्शक गणपत भारती,सदस्य श्री.सिध्देश्वर गिरी (पत्रकार सोनपेठ),महेश पुरी सर,डाॅ.अशोक पुरी,अवधुत विठ्ठल गिरी(उखळीकर) आदि उपस्थित होते*
COMMENTS