*धनगर साम्राज्य सेनेच्या ऊत्तरप्रदेशात चंचुप्रवेश

*


 @सुलतानपूर जिल्हाध्यक्षपदी


काशीरामजी पाटील यांची नियुक्ती@


गंगाखेड प्रतिनिधी- धनगर आरक्षण अंमलबजावणी च्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्र भर जनजागृती व आंदोलन करणाऱ्या धनगर साम्राज्य सेनेने उत्तरप्रदेशात चंचूप्रवेश केलाय. आज दि 23 रोजी सुलतानपूर जिल्हाध्यक्षपदी काशीराम पाल यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.


 


धनगर साम्राज्य संघटनेचे विदर्भ प्रदेशाचे विभाग प्रमुख मा श्रीकांत भुजाडे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक,तथा परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर,युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आशुतोषभाऊ शेंडगे, मराठवाडा संपर्कप्रमुख रविकांत हारकळ,विदर्भ प्रदेशाचे संपर्क प्रमुख श्रीकांत भुजाडे यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली.एकूणच महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहचत असलेल्या धनगर साम्राज्य सेनेचा शेजारील उत्तरप्रदेशात या निमित्ताने चंचुप्रवेश केला आहे. भविष्यात ही संघटना संपूर्ण भारतभर पोहोचणार असल्याचा विश्वास विदर्भ प्रमुख श्रीकांत भुजाडे यांनी व्यक्त केला.काशीराम पाल यांच्या निवडीबद्दल त्यांचे रविकात हारकल परभणी, सौरभ भांड जिल्हाध्यक्ष अहमदनगर, महादेव बुट्टे जिल्हाध्यक्ष सोलापूर, जितेंद्र सोनवणे नाशिक ,अशोक वाळकुंजे कोल्हापूर, ज्ञानोबा शिंदे लातूर, राम भंडारे परभणी, उमेश हराळ औरंगाबाद, सुनंदाताई गायकवाड, जितेद्र सोनवणे, नाशीक यशवंत काळे बीड ,अमोल शेंडगे हिंगोली, शशिकांत भुजाडे,मनोज डहाके, मुकेश भुजाडे,राज भक्ते,प्रेमनाथ पाल,विष्णू पौळ पाटिल,बालासाहेब लेकुले,अविनाश वाघमोडे ,योगिराज ठेंगल,अमोल_शेंडगे_पाटिल_बाबु_घाटूळे_बार्शी_विष्णु_पौळ_कलगाव_माऊली_लोहटे_पाटिल_दत्ता_काळे_होलगिरा_ ,अनिलवळकुंजे .संभाजीरेवडे .अनिलबनकर .सोमाकाळे,अशोक वळकूंजे,प्रदिप शिंदे,पांडुरंग शिंपले ता. उपाध्यक्ष ,सतीश वाकसे सचिव ,कैलास सुर्वे, सहसचिव संतोष बोरकर आदींनी अभिनंदन केले आहे.


टिप्पण्या