आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळणे बाबत
किसानपुत्र आंदोलनाची भूमिका --अमर हबीब
--------------------------------------------
केंद्र सरकारने शेतकरीविरोधी आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचे स्वागत करतो पण हा संपूर्ण कायदा रद्द करायला हवा या मागणीचा आग्रह करीत आहोत.
1) आवश्यक वस्तू कायद्यात दोन हजार वस्तू आहेत. त्यापैकी अनेकांचा शेतकऱ्यांशी संबंध येतो. त्यावर निर्बंध ठेवून फक्त शेतीमाल वगळणे पुरेसे ठरणार नाही. उदा वहान कायद्यात कायम राहिले तर शेतमालाची वहातुक कशी करणार?
2) या कायद्यात बियाणे आहे. त्यामुळेच जी एम बियाण्यांवर सरकार निर्बंध आणू शकते. बियाणे वागळणार की नाही ते स्पष्ट नाही.
3) या कायद्यात समाविष्ट असलेल्या वस्तू वगळणे किंवा समाविष्ट करणे हे नेहमी सुरू असते. आज वागळलेली गोष्ट उद्या समाविष्ट केली जाते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. शेतीमाल वगळला खरा. मग उद्या तो समाविष्ट केला जाणार नाही याची काय हमी?
या सर्व बाबींचा विचार करून किसानपुत्र आंदोलनाने हा संपूर्ण कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे.
आवश्यक वस्तू कायद्यामुळे सरकारला बाजारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळतो. म्हणून शेतकऱयांना सर्वात जास्त फटका बसला. या कायद्यामुळे भारतात लायसंस कोटा परमिट राज सुरू झाला. नोकर शाहीचा भ्रष्टयाचार जन्माला आला. या कायद्यामुळे ग्रामीण भागात कारखानदारी निर्माण होऊ शकली नाही. शेतकऱयांना व्हॅल्यू अडिशन चा लाभ मिळाला नाही व किसानपुत्राचे रोजगार मारले गेले. असे अनेक अनर्थ करणारा हा कायदा मुळातूनच रद्द करायला हवा.
●
अमर हबीब
किसानपुत्र आंदोलन
8411909909
#kisanputraandolan
#antifarmerlaws
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळणे बाबत किसानपुत्र आंदोलनाची भूमिका -- अमर हबीब -------------------------------------------- केंद्र सरक...
By Admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नरेंद्र येरावार उमरी उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी आनंदराव डवरे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घ...
-
नरेंद्र येरावार उमरी बोळसा बुद्रुक, ता. उमरी येथील तरूण दत्ताहरी पंढरी तलकोकुलवार यांनी काही दिवसांपूर्वी उमरी रेल्वेस्थानक परिसरात रेल्...
-
उमरी प्रतिनिधी उमरी तालुक्यातील मौजे बोरजुनी येथे जल जीवन मिशन, पाणी फिल्टर, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व इतर ग्रामपंचायत विकासकामे कागदोप...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नरेंद्र येरावार उमरी उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी आनंदराव डवरे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घ...
-
नरेंद्र येरावार उमरी बोळसा बुद्रुक, ता. उमरी येथील तरूण दत्ताहरी पंढरी तलकोकुलवार यांनी काही दिवसांपूर्वी उमरी रेल्वेस्थानक परिसरात रेल्...
-
उमरी प्रतिनिधी उमरी तालुक्यातील मौजे बोरजुनी येथे जल जीवन मिशन, पाणी फिल्टर, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व इतर ग्रामपंचायत विकासकामे कागदोप...
-
संचमान्यतेतील अडचणींबाबत सकारात्मक चर्चा; तांत्रिक त्रुटी २-३ दिवसांत दूर करण्याचे आश्वासन पुणे / विशेष बातमी: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महावि...
-
नरेंद्र येरावार उमरी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य हभप समाधान महाराज शर्मा केजकर यांचे सोमवारी शिराढोण येथे भव्य कीर्तन झ...
COMMENTS