लातुर भा ज पा ची जिल्हा अधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्र्याकडे मागनी .

लातुर प्रतिनीधी 


दि.१६ मे
_________________________
लातुर शहर विधानसभा मतदारसंघातील छत्रपती संभाजीराजे मंडल अध्यक्ष जोतीरामजी चिवडे ( पाटील ) यांच्यासह भाजपा शिष्ठ मंडळाने आज दीं १६ / ५ / २०२० रोजी लातुरच्या जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना कोरोनाच्या महाभयंकर आजाराच्या भितीने त्रस्त असलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी व शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणुन महाराष्ट्रातील प्रत्येक सातबारा धारक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रती हेक्टर १० ,००० ( दहा हजार ) रूपयाप्रमाणे पेरणीसाठी अनुदान स्वरूपात जमा करावे कारण जगाचा पोशिंदा समजला जानारा शेतकरी हा अत्यंत बिकट परीस्थीतीचा सामना करत आहे कारण या आगोदर पन शासनाने जाहीर केलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना प्रोहत्सानपर अनुदान कांही शेतऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाहीत यामुळे अडचनीत सापडलेल्या  संपुर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी लातुर शहर ( ग्रा ) छत्रपती संभाजीराजे मंडलाच्या वतीने करण्यात येत आहे याची नोंद द्यावी ही नम्र विनंती . यावेळी मंडल अध्यक्ष जोतीराम चिवडे ( पाटील )यांच्यासह , परमेश्वर महांडूळे , व्यंकट पन्हाळे , सौदागर पवार , ओम धरणे , विकास घोडके , संतोष इर्लेवाड ,यांचे सहआदींची उपस्थीती होती .


टिप्पण्या