देवणी: सध्या चालू असलेल्या राष्ट्रीय आपत्ती (कोव्हीड 19) कोरोना पार्श्वभूमीवर लातूर जिल्हातील सर्व रक्त पेढी मध्ये रक्तांची कमतरता भासत होती . या करीता श्री ग्रामदैवत महादेव मंदीर यात्रा महोत्सव समिती,देवणी तर्फे शुक्रवार दि.15 मे रोजी महादेव मंदीर येेेथे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्वयंस्फूर्त साठ (60) ईच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते आशोकण्णा लूल्ले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी यशवंतराव पाटील, रमेश मनसूरे,प्रा रेवण मळभगे, अमित मानकरी, ईश्वर पाटील,चंद्रकांत कारामूंगे, बस्वराज बिराजदार, ओमप्रकाश शिवगे,
शशिकांत कप्ते, मयूर पटणे, संदीप बिराजदार, बस्वराज मंगलगे, राजकुमार जाधव, अंतेश्वर चलवा,कैलास कोरे ,केदार कुलकर्णी, ओमकार कोरे, विद्यासागर धनूरे,संदीप मानकरी, राहूल बिराजदार, राजू चिल्ले,सीध्देश्वर येड्डे,योगेश शिवगे, शिवकुमार घटबाळे,नागेश
शिवगे, लिंगराज बिराजदार, मनोज संते, परमेश्वर बुदे, प्रशांत वलांडे, विनोद येड्डे
व उदगिर येथील नागप्पा अंबरखाने ब्लड बॅन्केचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
देवणी: सध्या चालू असलेल्या राष्ट्रीय आपत्ती (कोव्हीड 19) कोरोना पार्श्वभूमीवर लातूर जिल्हातील सर्व रक्त पेढी मध्ये रक्तांची कमतरता भासत ह...
By Admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नरेंद्र येरावार उमरी उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी आनंदराव डवरे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घ...
-
नरेंद्र येरावार उमरी बोळसा बुद्रुक, ता. उमरी येथील तरूण दत्ताहरी पंढरी तलकोकुलवार यांनी काही दिवसांपूर्वी उमरी रेल्वेस्थानक परिसरात रेल्...
-
उमरी प्रतिनिधी उमरी तालुक्यातील मौजे बोरजुनी येथे जल जीवन मिशन, पाणी फिल्टर, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व इतर ग्रामपंचायत विकासकामे कागदोप...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नरेंद्र येरावार उमरी उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी आनंदराव डवरे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घ...
-
नरेंद्र येरावार उमरी बोळसा बुद्रुक, ता. उमरी येथील तरूण दत्ताहरी पंढरी तलकोकुलवार यांनी काही दिवसांपूर्वी उमरी रेल्वेस्थानक परिसरात रेल्...
-
उमरी प्रतिनिधी उमरी तालुक्यातील मौजे बोरजुनी येथे जल जीवन मिशन, पाणी फिल्टर, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व इतर ग्रामपंचायत विकासकामे कागदोप...
-
संचमान्यतेतील अडचणींबाबत सकारात्मक चर्चा; तांत्रिक त्रुटी २-३ दिवसांत दूर करण्याचे आश्वासन पुणे / विशेष बातमी: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महावि...
-
नरेंद्र येरावार उमरी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य हभप समाधान महाराज शर्मा केजकर यांचे सोमवारी शिराढोण येथे भव्य कीर्तन झ...
COMMENTS