संकटात खंबीरपणे मित्रास साथ देणारे"मित्रअवलिया" म्हणजे व्यास भगवान महाराज यांना अभिष्टचिंतन!
कंधार: कंधार शहरातील भवानी नगरात वास्तव्यास असलेले धार्मिक अन् सामाजिक सेवाभाव वृतीचे सदा हसतमुख राहणारे व्यक्तीमत्व आणि मित्र संकटात असतांना स्वतः ढाल बनुन संकट स्वतःवर आहे असे समजून मैत्री खंबीरपणे निभावणारे "मित्र अवलिया" म्हणजे आदरणीय भगवानरावजी व्यास महाराज. त्यांना रामजन्मभूमीवर मंद…