लातूर 161 तर उस्मानाबाद 174 पॉझिटीव्ह


August 2, 2020 •



  • लातूर जिल्हा

  • » प्राप्त तपासणी अहवाल - 397

  •  

  • » निगेटिव्ह अहवाल - 257

  •  

  • » पॉझिटिव्ह अहवाल RTPCR - 90 + Rapid Antigen Test Positive - 71 = 161

  •  

  • » प्रलंबित तपासणी अहवाल - 0

  •  

  • » पुनर्तपासणी - 45

  •  

  • » नाकारले - 5

  •  

  • » Rapid Antigen Test Positive - 71

  •  

  • » Rapid Antigen Test - 581

  •  

  • » Rapid Antigen Test Negative - 510

  •  

  • » एकूण 90 रुग्णांपैकी 78 रुग्ण पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील असून उर्वरित 12 रुग्ण हे नव्याने आढळून आले आहेत.

  •  

  • » तसेच आज एकूण 581 Rapid Antigen Test केल्या असून त्यामध्ये एकूण 71 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

  •  

  • * आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :

  •  

  • » आजपर्यंत एकूण मृतांची संख्या - 100

  •  

  • » रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या - 620

  •  

  • » Home Isolation Active - 16

  •  

  • » Rapid Antigen Test Positive रुग्ण दाखल असलेल्या बाधितांची संख्या - 389

  •  

  • » रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या - 1344 

  •  

  • » आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या - 2469

  •  


  --------------------------------


टिप्पण्या