अण्णाभाऊ साठे याना भारतरत्न द्या -लहू लांडगे - लहुजी शक्ती सेनेकडून केज तहसीलदार याना निवेदन

 



-----------------------------------


केज प्रतिनिधी


----------------------------------


थोर साहित्य सम्राट, साहित्य रत्न, समाज सुधारक , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी केज येथील लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.


 


अण्णाभाऊ साठे यांनी आपले पूर्ण आयुष्य समाजाच्या हितासाठी समाज सुधारण्यासाठी घालवले आहे, दिंनदुबळ्या गरीब वंचित लोकांना आपल्या शाहिरीच्या माद्यमातून सामान प्रबोधन केले आहे ,त्यामुळे त्यांचे समाज कार्य व साहित्यिक कार्य पाहून त्यांना भारत रत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केज येथील लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष लहू लांडगे व सचिन गालफाडे यांनी केज येथील तहसीलदार याना निवेनाद्वारे केली आहे या वेळी तालुका अध्यक्ष लहू लांडगे ,युवा तालुका


 अध्यक्ष सचिन गालफाडे, रमेश पाटोळे , राहुल गालफाडे, कृष्णा गालफाडे उपस्थित होते.


टिप्पण्या