नांदेडला पुन्हा रेकॉर्डब्रेक काेराेना चे रुग्ण आढळले .२ ऑगस्ट २०२० वेळ: सायंकाळी ७.३० वाजता

पुन्हा रेकॉर्डब्रेक!


 


* नांदेडला रविवारी १७० पॉझिटिव्ह, सात जणांचा मृत्यू!!


* एकूण बाधित: २१५६


* डिस्चार्ज:९५४


* उपचार सुरू: ११०१


* मृत्यू: १०१ ( दुसऱ्या जिल्ह्यातील ११)


* गंभीर रुग्ण: १७


(सोबत प्रेस नोट




टिप्पण्या