*सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेचे नेत्रदीपक यश


 


बाबानगर नांदेड: शारदा भवन शिक्षण संस्था संचलित *सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेड* या शाळेने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून आपली उज्ज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे. शाळेतील *तब्बल १२४ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले* असून, ५२ प्रथम श्रेणीत, १९ द्वितीय श्रेणीत व ०४ तृतीय श्रेणीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. *शाळेच्या उत्तुंग यशाबद्दल* संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्षा,सचिव, सहसचिव,कोषाध्यक्ष व सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच शाळेचे मु.अ. श्री पी. आर. कानडे, पर्यवेक्षक श्री व्ही.एन.देवसरकर व सर्व शिक्षकवृंद यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. 


💐💐💐🎊🎉💐💐💐


टिप्पण्या