सैनिकी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
उदगीर, श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील नागराळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक…