धर्माबाद (अहमद लड्डा) पत्रकार दिनानिमित्त धर्माबाद पोलिस ठाणेच्या वतीने शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांचा गौरव करण्यात आला. प्राध्यापक श्रीगिरे सर यांनी प्रस्तावना सादर केली. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार गंगाधर धडेकर, संजय कदम, बाबुराव आल्लूरकर आणि जीपी मिसाले सर यांनी आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि आपले विचार मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस कर्मचारी श्री.स्वामी, मसलेकर आणि संतोष आनेराय यांनी परिश्रम केले. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार जी.पी. मिसळे सर, बाबुराव आल्लुरकर, बालाजी कुदाळे सर, भगवान कांबळे, महेश जोशी, लक्ष्मण तुरेराव, अहमद लड्डा, गजानन चंदापुरे, गणपत जठाळकर नारायण सोनटक्के, शेख खदिर, शेख रझाक सर, सरफराज (शोएब) अहमद, गंगाधर आलूरोड, किशन कांबळे, शेख जमाल, राजेश सोनांबळे, मतीन सर, सय्यद साजिद आणि विनोद तगडपल्लेवार उपस्थित होते.कार्यक्रमात शेवटी पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले यांनी सर्वांचे आभार मानले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]
/gi-clock-o/ Latest News$type=list
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
नांदेड, दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा कें...
-
नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील ल...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts
/gi-fire/ YEAR POPULAR$type=one
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
नांदेड, दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा कें...
-
नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील ल...
-
नांदेड दि. 20 फेब्रुवारी :- आज इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत 44 हजार 991 प...
-
सताधारी संचालक मंडळाने कोणतेही ठराव पारीत न करता केले सभेतून पलायन - नांदेड :( वार्ताहार ) *सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ...
-
नांदेड:(दि.९ ऑक्टोबर २०२५) यशवंत महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाद्वारे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान पीएम-उषा योजना ...
-
नांदेड:( दि.३० जानेवारी २०२६) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पालक शिक्षक समितीच्या वतीने दि. ३१ जानेवारी, ...
-
ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे नांदेड दि. 16 फेब्रुवारी :- इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र व...
-
नांदेड: राज्यात फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी ना...

COMMENTS