महात्मा फूले विद्यालय शेकापूर शाळेचा विद्यार्थी कामेश्र्वर वाघमारे याला बाल शौर्य राष्टीय पूरस्कार
महात्मा फूले विद्यालय शेकापूर शाळेचा विद्यार्थी कामेश्र्वर वाघमारे याला बाल शौर्य राष्टीय पूरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अद्यक्ष तथा मा.उप सभापती पं.स.कंधार मा.श्री संभाजीराव पाटील केंद्रे , सचिव श्री शिवाजीराव पा.केंद्रे, प्राचार्य तथा उपाध्यक्ष नांदेड जिल्हा शिक्षण मंडळ नांदेड , पर्यवेक्ष…
इमेज
*अंबुलगा (बु) ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनल चा दणदणित विजय.....बालाजीराव पाटील अंबुलगेकर यांच्या हाती पुन्हा एकदा गावची सत्ता.*
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड ) नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील दि.१५ रोजी पार पडलेल्या १०२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल दि.१८ रोजी लागला आहे.यावेळी मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथिल पंचायत समितीचे माजी उपसभापती  बालाजीराव पाटील अंबुलगेकर यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास पॅनल चे ९ चे ९ उ…
इमेज
*शासकीय धान्य गोदामातील हमाल मापाडींना सोयी सुविधा देणार-अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ*
शासकीय धान्य गोदामातील हमालांना देण्यात येणारी मजुरी, त्यावरील लेव्ही, त्यांचे नियमित वेतन असे विविध प्रश्न सोडविण्यात येतील तसेच  शासकीय धान्य गोदामात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.             मंत…
इमेज
जुन्नी गांव बिनविरोध काढण्याच्या दिशेने वाटचाल सुरु
धर्माबाद (अहमद लड्डा )  यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेमध्ये मौजे जुन्नी या गावामध्ये आमदार राजेश पवार यांनी केलेल्या बिनविरोध गावांना दत्तक घेण्याचे आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यात जुन्नी हे गाव बिनविरोध काढण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.परंतु गाव म्हणल्यानंतर बऱ्याच बाबी राजकीय दृष्…
इमेज
उत्तर प्रदेश मधील ' त्या ' घटनेचा निषेध : माजलगाव राष्ट्रवादी कडून मुख्यमंत्री यांना पत्र रवाना !
------------------------------------------------ माजलगाव दि ९ ( प्रतिनिधी )  श्री.अजयसिंह विष्ट गृहमंत्री , उत्तर प्रदेश महोदय , राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हाच्या वतीने सादर प्रणाम आपणास पत्र लिहिण्यास कारण आहे की आपल्या राज्यातील बदाऊ या जिल्ह्यात एका पन्नास वर्षीय अंगणव…
इमेज
शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आधारकार्ड, मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी
नांदेड, (जिमाका) दि. 8 :- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेंतर्गत अंत्‍योदय, प्राधान्‍य कुटूंब योजना व शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आधारकार्ड व मोबाईल क्रमांकाची Ekyc रास्‍तभाव दुकानदाराकडे रविवार 31 जानेवारी 2021 पूर्वी करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.…
इमेज
उदगीर पत्रकार संघाच्या वतीने प्रा. सुरेश पुरी तर ज्योतिराम पांढरपोटे यांना पुरस्कार जाहीर
माजलगाव/प्रतिनिधी        उदगीर पत्रकार संघाच्या वतीने सन 2019 - 2020 चे मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चे व्रतपत्रविद्या व जनसंवाद माजी विभाग प्रमुख प्रा सुरेश पुरी यांना जीवनगौरव तर माजलगाव चे दै आदर्श गावकारीचे तालुका प्रतिनिधी ज्योतिराम पांढर…
इमेज
चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांसदर्भात राज्य सरकारने काढलेला तो आध्यादेश रद्द करण्याकरिता निश्रि्चतच प्रयत्न शिक्षण मंत्री
परभणी, दि. 7 (प्रतिनिधी) ः चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांसदर्भात राज्य सरकारने काढलेला तो आध्यादेश रद्द करण्याकरिता निश्रि्चतच प्रयत्न केले जातील, तसेच ग्रामीण भागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या सहा हजार रिक्त जागा भरल्या जातील, उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शैक्षणिक संस्थांना वेतनोत्तर अनु…
इमेज
आणि त्या कर्तबगार कर्मचाऱ्याचे आयजींकडून कौतुक जिवाची पर्वा न करता नऊ बालकांचे वाचविले होते प्राण
जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली नांदेड परिक्षत्राचे कर्तव्यदक्ष विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी हे ठाणे वार्षिक तपासणी साठी हिंगोली दौऱ्यावर आहेत. यावेळी तांबोळी हे जिल्ह्यातील विविध ठाण्याला भेटी देत असुन ठाण्यांची वार्षिक तपासणी बरोबर पोलिस कर्मचाऱ्यांना संवाद साधत आहेत. हिंगोली ग्…
इमेज
बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जानेवारी मुदतवाढ
नांदेड, (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परिक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरुन नियमित शुल्कासह www.mahassscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सोमवार 18 जानेवारी 2021 पर्यंत …
इमेज
लेखणी च्या माध्यमातून जनतेला न्याय विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम पत्रकारांनी करावे ---‐-- सोनखेडकर
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) काळा नुसार लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणून निर्भीडपणे पत्रकारिता करतांना आपल्या लिखाणाच्या माध्यमातून जन सामान्यांना न्याय मिळतो.तसेच ग्रामीण भागातील विकासाचे कामे मार्गी लागतात. मात्र पत्रकारवर संकट आले की,एकही राजकीय पुढारी अथवा सक्षम अधिकारी ठामपण…
इमेज
धर्माबाद पोलिस ठाण्यातर्फे पत्रकारांचा गौरव
धर्माबाद (अहमद लड्डा) पत्रकार दिनानिमित्त धर्माबाद पोलिस ठाणेच्या वतीने शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांचा गौरव करण्यात आला. प्राध्यापक श्रीगिरे सर यांनी प्रस्तावना सादर केली. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार गंगाधर धडेकर, संजय कदम, बाबुराव आल्लूरकर आणि जीपी मिसाले सर यांनी आचार्य बाळ शास्त्री जांभेक…
इमेज
सेवानिवृत्तीच्या काळामध्ये कोरोणापासून आपल्या तब्येतीची काळजी घ्या- आयजी तांबोळी
जिल्हा प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली  जिल्हा वार्षिक तपासणी 2020-21 अंतर्गत नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी मंगळवारी हिंगोली जिल्ह्यातील औंढानागनाथ पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली. यावेळी तांबोळी यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधतांना सेवानिवृत्तीच्या उबंरठ्या…
इमेज
*दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील "दर्पण" हे वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले होते. हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र शासनात…
इमेज
*एन.टी.सी.गिरण्यांच्या प्रश्नावर राजकीय पाठबळासाठी सर्व पक्षीय खासदारांना साकडे!सचिन अहिर यांनी वेधले सर्व खासदारांचे लक्ष!*
*मुंबई दि.५ : मुंबईसह संपूर्ण महाष्ट्रातील एन.टी.सी. च्या गिरण्या अद्याप अधिकृत पणे सुरू न झाल्याने जवळपास १० हजार कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांवर अद्यापतरी उपासमारीची टांगती तलवार असल्याने तेथे असंतोष खदखदताना दिसतो आहे.तेव्हा या गिरण्या पूर्ववत चालू कराव्यात,या गोष्टीकडे केंद्र सरकारचे लक…
इमेज
*क्रीडा संकुल वापर शुल्कात बदल करणार- क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया*
* क्रीडा संकुलातील अवाजवी शुल्कास लागणार लगाम, पन्नास टक्क्यांपेक्षा शुल्क होणार कमी* *खेळाडू, मार्गदर्शक व क्रीडा संघटकास दिलासा* परभणी क्रीडा प्रतिनिधी (  ) विद्यार्थ्यांमध्ये खेळ भावना विकसित व्हावी, खेळाच्या कौशल्यपूर्ण सरावातून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू तयार…
इमेज
शिवानंद प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना जनजागृती व मास्क आणि हँडसॅनिटायझरचे वाटप
केज प्रतिनिधी. :- नेहरू युवा केंद्र आणि शिवानंद प्रतिष्ठान यांच्या वतीने कोरोना जनजागृती व मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या बाबतची माहिती अशी की, भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालय संचलित नेहरू युवा केंद्र बीड आणि शिवानंद प्रतिष्ठान सोनिजवळा यांच्या संयुक्त विद्यमाने संयोजक दशरथ चवरे यांनी द…
इमेज
वैद्यकीय मनुष्यबळ आणि आधुनिक उपकरणांसाठी सीएसआर फंडातून प्रयत्न करु.....आ. महेश लांडगे डॉ. ढोबळे यांच्या अनुभवाचा लाभ शहरवासियांना होईल.....आमदार महेश लांडगे
भोसरी इंद्रायणीनगर येथे डॉ. विजय फ्रि मेडीकल क्लिनिकचे उद्‌घाटन पिंपरी (दि. 4 डिसेंबर 2021) वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अत्याधुनिक उपकरणांचा तुटवडा दूर करण्यासाठी पिंपरी चिंचवड उद्योगनगरीतील दानशूर व्यक्ती, संस्थांनी एकत्र येऊन निधी संकलीत करावा. यासाठी सीएसआर फंडातून निधी मिळविण्य…
इमेज
*केज तालुक्यातील खबळजनक घटना !* *आदिवासी महिलवर नराधमाने केला बलात्कार : नराधमावर बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल*
केज प्रतिनिधी :- केज तालुक्यातील डोणगाव येथे एका आदीवासी समाजातील २२ वर्षीय विवाहित महिलेचा नवरा घरी नसताना तिचे तोंड दाबून हाताला धरून ओढीत नेऊन शेतात बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील डोणगाव येथील शेतात आदिवासी कुटुंब राहत आहे. दि २८ डिसेंबर रोजी रात्री ९:…
इमेज
धनुष मनोज सानप यांची इंडियन नेव्हल ऍकडेमीसाठी निवड*
श्री धनुष मनोज सानप यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सन 2019 मध्ये एनडीए / इंडियन नेव्हल अकॅडमी येथील प्रवेशाकरिता घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत 553 वा क्रमांक पटकावला. आता ते इंडियन नेव्हल अकॅडमी, एझिमला, जि.कन्नूर, केरळ येथे चार वर्षाच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाले आहेत.या यशाबद्दल त्या…
इमेज