मुंबई प्रदेश क्राँग्रेसतर्फे सावित्रीबाई फुले पुरस्कार सौ. नूतन मारुती विश्वासराव यांना*
जयंतीक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेस व मुंबई महिला काँग्रेसच्या वतीने मुंबई काँग्रेस, राजीव गांधी भवन, मुंबई येथे साजरा झालेल्या महिला शिक्षण दिन कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल सौ. नूतन मारुती विश्वासराव यांना " सावित्रीबाई फुले पुरस्कार" महाराष…
इमेज
दि मराठवाडा आर्बनने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला- आ.प्रकाश सोळंके
मराठवाड्यातील पहिल्या फिरत्या ए.टी.एम.चे आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न माजलगाव ( प्रतिनिधी ) शहरातील दि मराठवाडा आर्बनने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरासह तालुक्यातील सभासद,खातेदार व ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याचे गौरवदगार दि मराठवाडा आर्बनच्या मराठवाड्यातील पहिल्या फिरत्या ए…
इमेज
कुंभार समाजाच्या थापटन मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सामील व्हा - संतोष गोरे
------------------------------------- प्रतिनिधी/माजलगांव --------------------------- कुंभार समाजाच्या विविध मागण्यांसाठी दि. ५ जानेवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर कुंभार समाजाचा धडक थापटन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या न्याय हक्काच्या विविध मागणीसाठी काढण्यात आलेल्या थापटन मोर्चात मा…
इमेज
*सालासार जिनींगवर शेतकऱ्यांडुन हमाली वसुल*
सोनपेठ/प्रतिनिधी तालुक्यातील सालासार जिंनीग मध्ये शेतकऱ्यांकडुन हमाली वसुली करण्यात आल्याचा प्रकार घडला असुन हमाली देण्यास नकार देणाऱ्यांना अरेरावी केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. सोनपेठ तालुक्यातील करम येथील सालासार जिनींग मध्ये दि.३१ पासुन पणन महासंघाची खरेदी सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच …
इमेज
मुप्टाच्या वतीने 03 जाने. रोजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
बीड:-(दि.) महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टिचर्स असोसिएशनच्या (मुप्टा) वतीने देण्यात येणा·या सन 2020 च्या क्रांतीबा जोतीबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचा वितरण सोहळा रविवार दिनांक 03 जानेवारी 2021 रोजी मा. प्रा.प्रदिप रोडे  यांच्या अध्यक्षतेखाली तुलसी इंग्लिश स्कुल, बीड येथे संपन्न हो…
इमेज
विनोद थोरात यांना पीएच डी पदवी प्रदान
केज दि ३० (प्रतिनिधी)  तालुक्यातील कुंबेफळ या गावचे भुभिपुत्र डॉ विनोद थोरात यांनी पीएच डी पदवी प्राप्त करुन गावाचे नाव शिक्षण क्षेत्रात जागतीक स्तरावर पोहोचवणारे गुणवंत सुपुत्र ,अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून असणारे व प्रतिकुल परिस्थीतीशी दोन हात करुन आपल्या ज्ञानाच्या जोरावर अथक परिश्र…
इमेज
*महिला, तरुणी, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी लवकरात लवकर ''शक्ती कायद्यास" तात्काळ चालना देण्याची गरज... ना.डॉ.नीलम गोऱ्हे*
पुणे/मुंबई दि.३० : पेण येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या तसेच विविध ॲप, सोशल मीडियाच्या तसेच वेबसाईटद्वारे संपर्कात येवून वाकड येथे तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार, याचबरोबर सिडको पोलिस ठाणे, संभाजीनगर येथे दाखल घटनेत नौकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचाराची घटना अशा घटनांबाबत महाराष्ट्र वि…
इमेज
एक ध्येयवेडा प्राथमिक शिक्षक ते गटशिक्षणाधिकारी प्रवास
एक ध्येयवेडा प्राथमिक शिक्षक ते गटशिक्षणाधिकारी प्रवास हदगाव पासून काही अंतरावर असलेल्या श्री दत्त बरडी च्या पायथ्याशी असलेल्या वाटेगाव येथील कै ,यादवराव पा जाधव स्वातंत्र्य सैनिक यांचा एकुलता एक मुलगा श्री प्रकाश जाधव प्राथमिक शिक्षक म्हणून रूजू झाले ,धिप्पाड, उंच व्यक्तिमत्त्व, …
इमेज
*लोकशाही विघातक ईडी क्षपणास्त्राचे मास्टर माईंड मोदी शहा फडणवीस, स्वातीताई मोराळे.*
बीड प्रतिनिधी  सत्तेचा व कायद्याचा दुरुपयोग करून विरोधी पक्षातील लोकांना संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आज केला जात आहे. ईडी, इनकम टॅक्स यासारख्या कायद्याचा वापर सत्ता आणण्यासाठी व ती टिकवून ठेवण्यासाठी केला जात आहे. याचे मास्टरमाईंड पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा व माजी मुख्यमंत्री फडणवीस आहेत.विरोधी …
इमेज
दिगंबर बोबडे यांची पडेगावात अपक्ष उमेदवारी दाखल
प्रतिनिधी  पडेगाव येथील युवा कार्यकर्ते दिगंबर सोनबा बोबडे यांनी प्रभाग एक मधून सर्वसाधारण जागेतून अपक्ष म्हणून आपली उमेदवारी बुधवारी दाखल केला.  गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयाच्या हॉलमध्ये नामनिर्देशनपत्र स्वीकारणे चा बुधवारी शेवटचा दिवस होता. सकाळी अकरा वाजता गावात सर्वांसोबत मिळून-मिसळून…
इमेज
पोर्ट ट्रस्ट युनियनच्या वतीने २०२१ च्या दिनदर्शिका प्रकाशन*
सालाबादप्रमाणे यावर्षीही मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने 2021 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन 29 डिसेंबर 2020 रोजी सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या बोर्ड रूममध्ये विख्यात नेत्र विशारद तज्ञ व पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. तात्याराव लहाने यांच्या शुभहस्ते झाले, त्याप्रसंगी ज्येष्ठ कामगार…
इमेज
रावणाचा प्राण जसा त्याच्या नाभीत होता, तसाच भाजपाच्या यशाचा आत्मा ईव्हीएममध्ये! सचिन सावंत
मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपाचा झालेला पराभव बॅलट पेपरमधील गडबडीमुळे झाल्याची शंका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. त्यांची ही शंका एका अर्थाने ईव्हीएममधील गडबडीला दुजोरा देणारीच असून ईव्हीएमने मतदान झाले तरच भाजपा विजयी होऊ शकतो असा आहे. रावणाचा प्र…
इमेज
अतिरिक्त चार्ज असलेल्या पशुवैद्यकिय अधिकारी यादव यांना मस्साजोग येथील दवाखाना श्रेणी १ येथे येण्यासाठी वेळ मिळेना*
* नऊ महिन्यांपुर्वी अनेक बातमी पत्रकात व न्युज चॅनल मध्ये बातम्या प्रसारित करून सुध्दा प्रशासनाची दखल घेण्यास टाळाटाळ* *मुख्यधिकारि साहेब व जिल्हाधिकारी साहेब लक्ष्य देणार का ?* * अनंत जाधव /मस्साजोग * *गो सेवा हीच ईश्वर सेवा समजल्या जाणार्या सेवेसाठी पशुसंवर्धन विभाग कोट्यवधी रुपये खर्च करून पश…
इमेज
ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारांना २५ ते ७५ हजार पर्यंत खर्च मर्यादा उमेदवारांना दैनंदिन खर्चाची निवडणूक विभागाला दररोज द्यावी लागणार माहिती -तहसिलदार शारदा दळवी
आष्टी:दादासाहेब बन - कोरोना विषाणूंच्या संकटामुळे लांबलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जवळपास चार महिन्यानंतर होत आहे.या ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना २५ ते ७५ हजार रुपयांपर्यतचा खर्च करता येणार असून,निवडणूकीत उमेदवारांना दैनंदिन केलेल्या खर्चाची माहिती दररोज निवडणूक विभागाला देणे गरजेचे अस…
इमेज
खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले गलांडे परिवाराचे सांत्वन
प्रतिनिधी । केज  दि.27 : केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील भाजपचे जेष्ठ नेते सुनील आबा गलांडे यांच्या चार भावांचे सहा महिन्यांत वृद्धापकालीन आजारामूळे निधन झाले होते. यापैकी जेष्ठ बंधू कै.वसंतराव गलांडे यांच्या दहाव्याच्या कार्यक्रमात रविवारी खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी श्रीकृष्ण मंदीर, चिंचोलीमा…
इमेज
करखेली येथे पोलिस प्रशासनाची बैठक संपन्न
धर्माबाद (अहमद लड्डा) ग्रामपंचायत निवडणुकीमुळे धर्माबाद तालुक्याच्या करखेली येथे पोलिस प्रशासनाची बैठक सम्पन्न झाली. या बैठकीत धर्माबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री सोहन माछरे यांनी मार्गदर्शन करताना शासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या विषयी सांगितले. ते म्हणाले की या क्षणी आचारसंहिता असल्याम…
इमेज
वाढदिवस एका आदर्श व्यक्तीमत्वाचा पत्रकारा़च्या अडी अडचणीत खंबीरपणे साथ देणारे नेतृत्व नंदुभाऊ तोष्णीवाल
जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली हिंगोली जिल्हायाच्या पत्रकारीतेला लाभलेले एक आदर्श व्यक्तीमत्व अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांचा आज वाढदिवस त्यांना ग्लोबल मराठवाडा च्या वतीने हार्दिक शुभेच्छा.. नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या बद्दल लिहावे तेवढे कमीच व्यापारी व…
इमेज
शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास सुरुवात
जाहूर ता.मुखेड (बालाजी पाटील) :-                                   शेतकरी अर्थ सहाय्य अनुदान वाटपाचे काम अंबुलगा बु ता मुखेड येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतून चालू झाले असुन सुरुवात उंद्री(प.दे) या गावापासून झाली आहे.दर वेळेस A या गावापासून अनुदान सुरुवात केले जात होते.तर या वेळेस Z पासून सुरुवात करण्…
इमेज
निधन वार्ता स्वातंत्र्यसैनिक व्यंकोबा बिरादार
देवणी ः तालुक्यातील धनेगाव येथील रहिवाशी स्वातंत्र्य सैनिक व्यंकोबा पिराजी बिरादार वय १०४ वर्ष यांचे वृध्पकाळाने शुक्रवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्च्यात तीन मुले ,चार सुना ,नातवंडे ,पतवंडे असा पर…
इमेज
आनंदगाव(सा)येथे रक्तदान शिबीर
केज दि २५(प्रतिनिधी) तालुक्यातील आनंदगाव (सा)येथे कोरोना संकटामुळे खंडोबा यात्रा रद्द करण्यात आली.सामाजिक उपक्रम बुधवार रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. खंडेश्वर यात्रा महोत्सव, मराठा वारीअर्स ग्रुप आनंदगाव व स्व बाबूरावजी आडसकर महाविद्यालय केज राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर घे…
इमेज