नरेंद्र येरावार सिंधी /उमरी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार तथा कीर्तनकार परमपूज्य हभप शिवाजी महाराज वटंबे (देवाची आळंदी) यांचे उमरी ता...
नरेंद्र येरावार सिंधी /उमरी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार तथा कीर्तनकार परमपूज्य हभप शिवाजी महाराज वटंबे (देवाची आळंदी) यांचे उमरी तालुक्यातील सिंधी येथे दिनांक 21 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता भव्य कीर्तन होणार आहे. हभप शिवाजी महाराज वटंबे हे आपल्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. देव देश आणि धर्म याचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगून आध्यात्मिक धार्मिक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी गावागावात कथा कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.....

COMMENTS