किनवट (प्रतिनिधी) : एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीचा प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन आमदार भीमराव केराम यांनी दिले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने ९ ऑक्टोबर रोजी आमदार केराम यांची भेट घेऊन या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीच्या अंमलबजावणीसंदर्भात शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार केराम यांना निवेदन सादर केले. हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमदार केराम यांनी या प्रश्नाची दखल घेत तो सोडविण्यासाठी सकारात्मक आश्वासन दिले.या शिष्टमंडळात जगदीश कोमरवार, विजय पेन्दोर, रामेश्वर आत्राम, भुजंग मेश्राम, वैभव मेश्राम, तानाजी टेकाम, कोवे सर, डवरे सर, मारुती मडावी, दीपक कुडमेते, प्रवीण बनवस्कर आणि किसन धुर्वे यांच्यासह शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदारांच्या आश्वासनामुळे एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीचा प्रश्न लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
एकस्तर वेतनश्रेणीचा प्रश्न तातडीने सोडवणार; आमदार केराम यांचे आश्वासन प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची आमदारांशी चर्चा; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
किनवट (प्रतिनिधी) : एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीचा प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन आमदार भीमराव केराम यांनी दिले. महाराष्ट्र राज्य...
By Admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड, दि. ८ ऑक्टोबर २०२६) : राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त यशवंत महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘संग्रहालयीन नम...
-
नांदेड : नांदेडच्या सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीच्या इतिहासातील अनेक अविस्मरणीय क्षण आजही छायाचित्रांच्या रूपाने जिवंत आहेत. त्यापैकीच एक महत्...
-
नरेंद्र येरावार उमरी. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील जाधव (आब्बा) यांची मं...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड, दि. ८ ऑक्टोबर २०२६) : राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त यशवंत महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘संग्रहालयीन नम...
-
नांदेड : नांदेडच्या सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीच्या इतिहासातील अनेक अविस्मरणीय क्षण आजही छायाचित्रांच्या रूपाने जिवंत आहेत. त्यापैकीच एक महत्...
-
नरेंद्र येरावार उमरी. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील जाधव (आब्बा) यांची मं...
-
लोहा प्रतिनिधी, डॉ. आर. एम. पुरी व नागेश शिकरे यांच्या प्रयत्नांना यश लोहा तालुक्यातील मौजे रिसनगाव येथे विहिरीत पडलेल्या भारतीय अजगराची पश...
-
सेलू(। ) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व परभणी योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू वतीने जिल्हास्तरीय शालेय ग्रामीण गट य...
COMMENTS