मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) जि.प. प्राथमिक शाळेचे सहशिक्षक दत्ताजी बिरादार सर यांच्या पत्नी सौ. प्रेमलता दत्ताजी बिरादार सहशिक्षिका जिल्हा पर...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
जि.प. प्राथमिक शाळेचे सहशिक्षक दत्ताजी बिरादार सर यांच्या पत्नी सौ. प्रेमलता दत्ताजी बिरादार सहशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येडुर यांना पंचायत समिती देगलूर तर्फे तालुकास्तरीय गुरुगौरव आदर्श शिक्षिका पुरस्कार दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित प्रदान करण्यात आला, त्यांना तालुकास्तरीय गुरुगौरव आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत करताना, कृषी विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक पांडुरंग बिरादार, आंबुलगा येथील प्रतिष्ठित व्यापारी बाबुसावकार उलीगडे, गजेंद्र भोसले ग्रामविकास अधिकारी, जि.प.सहशिक्षक संजय देशमुख युवा पत्रकार विठ्ठल कल्याणपाड, पद्माकर जवळदापके, धनाजी सावकार यांच्या सह आदी जणांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS