बिलोली प्रतिनिधी रक्षाबंधन सण आज शुक्रवारी असुन बिलोली शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या भावांसाठी लाडक्या बहिणींकडून राखी...
बिलोली प्रतिनिधी
दरवर्षाप्रमाणे याही वर्षी बिलोली शहरातील मुख्य बाजारपेठेत राखीचे ठिकठिकाणी स्टॉल लागले होते. पिवळ्या निळ्या काळ्या अशा अनेक ताडपत्रीच्या या स्टॉलवर विविध रंगांच्या, डिझाईनच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेषतः लहान मुलांसाठी कार्टून व लाइटवाली राखी आणि भावांसाठी ब्रेसलेट राखीला जास्त मागणी दिसून येत होती .
हिंदु संस्कृतीचा सण म्हणजे अनेक सण असतात परंतु हा एक सण म्हणजे राखी पोर्णिमेचासण हा महाराष्ट्रात फार मोठा सण असुन तसेतर गेल्या अनेक दिवसां पासून काल रोज म्हणजेच गुरुवार दुपार पासूनच महिला फारच मोठी व लहान मुलींनी राखी खरेदीसाठी स्टॉलवर मोठी गर्दी केली होती. बहिण-भावाच्या अतूट प्रेमाचा बधनाणासाठी सण असलेल्या रक्षाबंधनासाठी लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना राखी बांधण्यासाठी सज्ज झाले आहेत.बिलोली शह यातील एकच मोठा गर्दि केली होती.
.jpg)
COMMENTS