सेलू(. ) महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशन व नागपुर असोसिएशन वतीने ३६ वी सिनियर व२७ वी ज्युनियर महाराष्ट्र राज्य सेपक टकरा क्रीडा स्पर्धा २०२६ चे आयोजन ०४ ते ०७ जून २०२६ दरम्यान मानकापूर इनडोअर स्टेडियम, विभागीय क्रीडा संकुल, नागपूर येथे करण्यात आले आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुर्व प्रशिक्षण शिबीर दि. २९ मे ते ३ जून दरम्यान नूतन विद्यालय सेलू येथे आयोजित करण्यात आले.
परभणी जिल्हा ज्युनिअर मुली कु.ओमश्री सोमनाथ गायकवाड,मानसी विजय कुलकर्णी
सुमित्रा मुकेश गव्हाडे
प्रगती प्रताप कदम
अनुष्का अमोल चव्हाण
सान्वी बाबासाहेब हेलसकर
श्रुतिका चंद्रकांत गटकळ, दवे श्रावणी श्रीकांत,मुक्ता यादवराव घोडके
ज्युनिअर मुले संघ:-
चि.जितेश आनंद भिसे,
सूरज अंबादास मोगल,
कार्तिक दिनेश सातपुते,
समर्थ आसाराम काकडे,
यश गिरीश साडेगावकर, अभय हनुमान वाघ,
संग्राम सुदीप कदम
चैतन्य केशवराव बोराडे
प्रसाद संजय महाले,
कृष्णा सतीश गुंगे,
प्रताप दत्ता पौळ, कार्तिक रामेश्वर लिंगे,
अर्जुन पांडुरंग भिमाशंकर,
आर्यन रामभाऊ गायके,
पार्थ वैजनाथ दहिवाल,
सिनिअर मुले:-
पांडुरंग वेंकटी केंद्र, रामेश्वर आनंदराव टेकाळे,निलेश सूर्यकांत बानाटे,मनीष मुरली बिस्वास,निलेश रावसाहेब काळंखे,
श्रीसाई दत्तात्रय पोफळे,
कृष्ण सुखदेव राठोड, विनोद गंगाधर राठोड, चेतन किशनराव मुक्तावार, गणेश किरणराव देवकर,
सिद्दीक तारेक अन्वर,
पृथ्वीराज चंदू वाघमोडे
जितेश आनंद भिसे,
आर्यन रामभाऊ गायक,
प्रशिक्षक: अनुराग आंबटी,संजय भुमकर,
संघास शुभेच्छा नूतन संस्था सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ शरद कुलकर्णी, प्रभारी मुख्याध्यापक सुधीर जोशी, जिल्हा सचिव गणेश माळवे, जिल्हा अध्यक्ष आ. राजेश विटेकर, राजेंद्र मुंढे, नितीन लोहट, प्रशांत नाईक, मोहम्मद इकबाल, सज्जन जैस्वाल, कैलास टेहरे, अब्दुल सत्तार, बाबासाहेब हेलसकर, राजेंद्र सोनवणे, मुकुंद डमरे,यांनी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS