भाजप युवा मोर्चा नांदेड महानगरची नूतन जम्बो कार्यकारणी जाहीर शशिकांत क्षीरसागर यांच्या नेतृत्वात नवी टीम मैदानात

नांदेड : भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड अंतर्गत 'युवा मोर्चा'ची वर्ष २०२६ ची अधिकृत जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे...

नांदेड : भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड अंतर्गत 'युवा मोर्चा'ची वर्ष २०२६ ची अधिकृत जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे महानगरजिल्हाध्यक्ष माजी. आ. अमरनाथ राजूरकर आणि युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पा. क्षीरसागर यांच्या स्वाक्षरीने ही अधिकृत यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि युवकांचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे. नव्या कार्यकारणीमध्ये युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी शशिकांत क्षीरसागर असून, त्यांच्यासोबत सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि चिटणीस पदांवर जिल्ह्यातील कार्यतत्पर युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.​प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत यादीनुसार नूतन पदाधिकारी खालीलप्रमाणे आहेत.यात ​सरचिटणीस पदी ओम बंडेवार,प्रियेश ठाकूर,करन चव्हाण,शिवा लोट,​उपाध्यक्ष पदी विशाल संपतवार,अक्षय पवार,शुभम खोडके, मारोती जाधव,माधव शिरसाठ,बालाजी काळे, निखील पुरी,सुजलसिंग फौजी, बालाजी बोकारे,आसिफ शेख,बलदीप यादव,प्रताप पाटील,पवीतसिंग आरतीया, किरण पारधे,पार्थ देशमुख,अध्ययन तेहरा,अर्चितसिंग चौधरी,सुशील यादव, विजय यादव,विक्रांत पार्डीकर,​चिटणीस पदी मोहसीन शेख,अर्जुन कोकाटे, गजानन कदम, बालाजी गंजेवार, युवराज शिंदे, विशाल गिरी,प्रेम वीर, अभिनव कुलकर्णी, लखन उमरीकर,पार्थ शर्मा, प्रथमेश चौधरी,सचिन नरंगले, बालाजी गंजेवार, सतीश हातागळे, शिवा धुमाळ, शिवा कांबळे,शुभम महाजन, तानाजी चव्हाण, महेश कुलकर्णी,अजय यादव, प्रदीप मस्के,संतोष कोकाटे, लेखराज शिंगणकर आदींची नविन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.यामुळे ​युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या नूतन कार्यकारणीमध्ये सर्वसमावेशक आणि वेगवेगळ्या भागातील सक्षम कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. या निवडीबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांमुळे नांदेड शहरात भाजप युवा मोर्चाची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group