नांदेड - नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल चा निकाल 89% लागला असून सर्वेश जाधव- 98.20, राधिका गंदेवार 98% श्रद्धा कल्याणकर 97.40, आर्या दिवशी 96%, संस्कृती नन्नवरे 93.80, विष्णूचैतन्य पेन्शनवर ९३.८०, सोनाली हनुमानगे 92.20, आदित्य टोकलवार ९१.६०, रूपाली जामगे 91.20, अथर्व केशटवार ९0.८०, अक्षरा औसेकर ९०.४0, व्यंकटेश कोंडलवार 90 % गुण घेऊन यशस्वी झाले असून 46 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य , 57 प्रथम श्रेणी, 64 द्वितीय श्रेणी,30 उत्तीर्ण उत्तीर्ण होऊन शाळेची यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन नांदेड एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काबदे, नूतन अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष एडवोकेट प्रफुल्ल अग्रवाल, सचिव प्रा.शामलताई पत्की, सहसचिव प्रदीप नागापूरकर, शालेय समिती अध्यक्ष स. नौनिहाल सिंघ जहागीरदार, शाळेचे माजी मुख्याध्यापक नितीन सेलमोकर, मुख्याध्यापक प्रशांत चौधरी, सौ राजश्री भालेराव, राहुल गोरे,व्ही आर चिलवरवार, योजना बच्चेवार, उषा कंधारे, अरविंद काळे, मनोहर राठोड, शिवराज कदम, मनीषा वाणेगावकर, मंजुषा वानखेडे, श्रद्धा सावले,मनीषा पालेपवाड, अनिता गुंडेवार, सरोजना पुलावार, प्रशांत मारलेवाड, पवन रत्नपारखी, मंगनाळे, श्रीराम गाडेकर, यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
रामायणाचार्य हभप नामदेव महाराज लबडे यांचे प्रतिपादन..... ईज्जतगाव येथील भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता..... नरे...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
रामायणाचार्य हभप नामदेव महाराज लबडे यांचे प्रतिपादन..... ईज्जतगाव येथील भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता..... नरे...
-
माहूर (प्रतिनिधी)पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या...
-
नांदेड/प्रतिनिधी नांदेडमध्ये आयटीआय ते महात्मा फुले पुतळ्यापासून बस स्टॅन्ड कडे येताना गुरुवारी 7 मे रोजी दुपारच्या सुमारास शिवाजीनगर भाग...
.jpeg)
COMMENTS