मराठवाडा निजामबाद या भागातील शेतकरी हळद काढल्यानंतर एकदाच बाजारात न आणता वर्षभरातून दोन-तीन वेळेस विकतात. त्यामुळे त्यांना हळदीचा बऱ्यापैकी दर मिळतो याउलट मराठवाड्यातील शेतकरी मात्र हळद काढल्यानंतर सर्व हळद एकदाच विकण्याची घाई करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हळदीला योग्य भाव मिळत नाही. यावर्षी हळदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट आल्याने हळदीचे भाव स्थिर राहतील किंवा वाढतील असा अंदाज आहे परंतु सध्या हळद काढणी झाल्यामुळे आणि शेतकरी आहे तेवढी हळद एकदाच बाजारात आणत आसल्याने व्यापाऱ्यांची अडचण होते भाव पाडतात. मोठ्या प्रमाणावर हळद आल्यामुळे व्यापाऱ्यांची ही धावपळ होते साठवणुकीची यंत्रणा कमी पडते पैशाचा तुटवडा निर्माण होतो वेळेवर वजन काटे होत नाहीत आणि पर्यायाने शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता एकदाच हळद विकण्याची मानसिकता बदलावी व गरजेनुसार एवढीच हळद विकून उर्वरित हळद घरी ठेवली तर भाव वाढल्याच्या नंतर उर्वरित हळदीचा योग्य लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. म्हणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व निजामबाद भागातील शेतकऱ्यांचे अनुकरण करावे. यावर्षी हळदीचा उत्पादनामध्ये मोठी घट येत असल्याने भविष्यात हळदीचे भाव नक्कीच वाढतील आणि वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना लाभ घेता येईल असे आवाहन शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेश सरचिटणीस शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी हळद टप्प्याटप्प्याने विकावी -प्रल्हाद इंगोले उत्पादन घटल्याने भविष्यात दर वाढतील
नांदेड : सध्या बाजारात हळदीची आवक एकदमच वाढल्याने हळद पाचशे ते हजार रुपयांनी कमी दरात विकली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हळद उत्पादक शेत...
नांदेड : सध्या बाजारात हळदीची आवक एकदमच वाढल्याने हळद पाचशे ते हजार रुपयांनी कमी दरात विकली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपली हळद एकदाच बाजारात न आणता टप्प्याटप्प्याने विकावी जेणेकरून शेतकऱ्यांची अडचणही दूर होईल व आपल्या हळदीला योग्य दरही मिळेल असे आवाहन शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे.
By admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
'मला उंच उडू दे' हा एकनाथ आव्हाड यांच्या नाट्यछटांचा पहिला संग्रह जे. के. मीडियाच्या ज्योती कपिले यांनी २०१७मध्ये प्रकाशित केला आह...
-
पैठण:( दि. २३ ऑगस्ट २०२६) भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या संत ज्ञानेश्वर उद्यान...
COMMENTS