महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १ चे आयोजन तहसील कार्यालय, माहूर द्वारे आयोजित अधिकृत अभियान.

श्रीक्षेत्र माहूर महसूल व वन विभागाची सर्व कामे एकाच छताखाली व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्...

श्रीक्षेत्र माहूर महसूल व वन विभागाची सर्व कामे एकाच छताखाली व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. मराअ-२०२६ प्र.क्र.०१  समन्वव-१, दिनांक १८/०२/२०२६.लोकाभिमुख प्रशासन. महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून प्रशासन अधिक गतिमान करणे.

नागरिकांच्या दैनंदिन महसूल विषयक तक्रारींचे एकाच ठिकाणी तात्काळ निवारण करणे.7/12 डिजिटल ७/१२, ८अ उतारे आणि सिंगल डे सर्विस डिलिव्हरी प्रणालीचा प्रभावी वापर करणे. यासह इतर सुविधांचा समावेश असल्याने या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर तहसील कार्यालय अंतर्गत वानोळा सिंदखेड वाई बाजार माहूर या चार मंडळात हे शिबिर होणार आहे वानोळा येथे दि 7. 3.2026 रोजी सिंदखेड येथे दि 14.3.2026 रोजी वाई बाजार येथे दि 10.4.2026 रोजी आणि माहूर येथे 8.5.2026  रोजी या भव्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे

या शिबिरात महसूल दस्तऐवज महसूल दस्ताऐवज प्रलंबित फेरफार निकाल, ७/१२ दुरूस्ती, डिजिटल ७/१२ व ८अ उतारा वितरण.लोकसेवा हक्क दाखले  उत्पन्न रहिवासी, जात आणि नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्रे.सिंगल विंडो प्रणाली एकाच ठिकाणी अर्ज स्वीकारणे, पडताळणी आणि तात्काळ सेवा वितरण. यासह विविध सेवा देण्यासाठी तहसीलदार व नायब तहसीलदार पर्यवेक्षण, समन्वय आणि शिबीर प्रभारी मंडळ अधिकारी व तलाठी स्थानिक नियोजन अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची पडताळणी आणि सेवा अद्ययावत करणे.सनियंत्रण व अहवाल डॅशबोर्ड प्रपत्र अ-१ ते अ-६ अधिकृत अहवाल नमुना फेरफार निकाली काढणे, ७/१२ दुरूस्ती अर्ज, डिजिटल ७/१२ वितरण आणि प्रमाणपत्र वितरणाचा दैनंदिन प्रगती अहवाल. सादर होणार आहे

त्यामुळे नागरीकानी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित मंडळाच्या शिबीराच्या दिवशी आवश्यक मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतींसह वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel