*मार्च महिन्यात वाढती उष्णता व पाणी टंचाई यामुळे विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्ह्यातील शाळा सकाळ सत्रात भरवण्याची मागणी शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्याकडे केली होती. मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळ सत्रात 8-30 ते दुपारी 1 पर्यंत भरवण्या संदर्भात आदेश निर्गमित केले आहेत.या काळात शासन निर्णयानुसार अभ्यासक्रम व तासिका पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.**शिष्टमंडळात शिक्षक परिषदेचे प्रांतसंघटन मंत्री सुरेश दंडवते,प्रांतप्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे,मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे ,जिल्हानेते दिगंबर पाटील कुरे, जिल्हानेते दिगंबर मांजरमकर,जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड, जिल्हा कार्यवाह प्रल्हाद राठोड, पती-पत्नी एकत्रीकरण संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हाप्रवक्ते रवी ढगे,जिल्हा कार्यालयीन सचिव बळवंत मंगनाळे, जिल्हा सहकार्यवाह गजानन निलकंठवार,जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिथुन मंडलेवार,जिल्हा सहकार्यवाह बालाजी राठोड,जिल्हा संघटक संजीव मानकरी,श्रीकांत मुक्कनवार ,गजानन मुडिले ,मंगेश कोंडलवाडे,नांदेड तालुका अध्यक्ष भगवान बकवाड,राजेश मांजरमकर,डवरे विठ्ठल,डुडुळे नागोराव,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल मुखेडकर आदी पदाधिकारी उपस्थीत होते
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
-
माहूर (प्रतिनीधी) रखरखत्या उन्हात जीवसृष्टीला दिलासा देण्याच्या उद्देशाने माहूर शहरात एक सामाजिक जाणीवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. पक्ष्या...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर शहरातील वाढती मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे नागरिकांसह भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
-
माहूर (प्रतिनीधी) रखरखत्या उन्हात जीवसृष्टीला दिलासा देण्याच्या उद्देशाने माहूर शहरात एक सामाजिक जाणीवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. पक्ष्या...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर शहरातील वाढती मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे नागरिकांसह भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झ...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)कुंभकोणम दुर्घटनेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची व जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक )यां...
-
सामान्य कुटुंबातून जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मोठ्या हुद्द्यावर गेलेली लोकं सामाजिक जाण, भान जोपासत सामाजिक दायित्व स्वीकारून गोरगरिबांसाठ...

COMMENTS