नांदेड :- समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी विधानसभेत अनुसूचित जाती व जमातींवरील अन्याय प्रतिबंधक अधिनियमाच्या ;अॅट्राॅसिटीद्ध कायदयात ब...
नांदेड :- समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी विधानसभेत अनुसूचित जाती व जमातींवरील अन्याय प्रतिबंधक अधिनियमाच्या ;अॅट्राॅसिटीद्ध कायदयात बददल करण्यचे विधान केले की, कायदयाचा मोठया प्रमाणात दुरूपयोग होत आहे. असे त्यांचे म्हणने आहे. आणि आत्ता एखादयाने अॅट्राॅसिटीची तक्रार दाखल केली असता . आरोपीला अत्ता तात्काळ अटक होणार नाही. त्या तक्रारीची चौकषी ही अधिका-या मार्फत होइल . त्यांनंतर त्या आरोपीला अटक होइल. हे पिडीतांसाठी अन्याय कारक आहे. आरोपीली अटक नाही झाली तर आरोपी त्या पिडीतांवर दबाव टाकुन तक्रार मागे घ्यायला लावु शकतो. हा अनुसुचित जाती जमाती मधील समाजावर अन्याय करणारा निर्णय आहे. याचा आम्ही जाहीर निशेष करतो. कायदयात कोणत्याही प्रकारचा बददल करण्यत येवु नये. अॅटा्रॅॅसिटी कायदा हा अनुसूचित जाती जमातीचे होणारे अत्याचार रोख्ण्यााठी तयार केलेला आहे. हा कायदा असतांनाही अनूसूचित जाती जमातींवर मोठया प्रमाणात अन्याय अत्याचार होत असतात. तर या कायदयात बददल केल्यावर अनुसूचित जाती जमातींवर मोठया प्रमाणात अत्याचार होतील कायदयाचा धाक राहणार नाही. त्यासाठी कायदयात कोणताही प्रकारचा बददल करण्यात येउ नये. त्याच बरोबर कायदयात बददल करण्याचे वक्तव्य करणा-या मंत्री संजय शिरसाठ यांचा बहुजन संघर्ष सेने तर्फे निषेधाचे निवदेन मा . मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. यावेळी बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव चिखलीकर , मिलिंद जोंधळे , संतोष दुन्डे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS