नांदेडकरांनो आजच तारीख निश्चित करा.. बुधवार दि. 18 मार्च 2026, सायं. 6:30 वा. कुसुम सभागृह, नांदेड संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व...
नांदेडकरांनो आजच तारीख निश्चित करा.. बुधवार दि. 18 मार्च 2026, सायं. 6:30 वा. कुसुम सभागृह, नांदेड संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे प्रसिध्द व्याख्याते श्री. गणेश शिंदे (स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार) यांचा ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक- सांस्कृतिक कार्यक्रम नांदेड येथे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ०६.३० वाजता कुसुम सभागृह, व्ही.आय.पी. रोड, नांदेड येथे संपन्न होणार आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अध्यात्मदृष्टिकोनावर, समाजकार्यातील त्यांच्या प्रभावावर तसेच आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या विचारांवर आधारित विशेष प्रबोधनपर सादरीकरण होणार आहे.

COMMENTS