नांदेड जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हा स्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा ( ॲथलेटिक्स ) 01 फेब्रुवारी 2026(रविवार) रोजी सकाळी 9 वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णूपुरी नांदेड क्रीडा मैदान येथे होणार आहे. पुढील वयोगट मध्ये होणार आहे 8 , 10 , 12 ,14 या वर्षे आतील मैदानी स्पर्धा.
व या स्पर्धा मधुन नांदेड जिल्हा संघ निवडला जाईल *८,१०,१२,१४ वयोगटातील विजेत्या खेळाडूंची पुढील राज्य स्तरीय स्पर्धा 08 फेब्रुवारी 2026 रोजी
कोपरगाव अहिल्यानगर जिल्हा येथे होणाऱ्या राज्य स्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धासाठी निवड केली जाईल. नांदेड जिल्ह्याचा संघ निवडला जाईल.व येताना मुळ (ओरिजनल) जन्म दाखला व आधार कार्ड घेऊन यावे प्रत्येक एका क्रीडा प्रकार साठी 150/- रू फी जिल्हा नोंदणी फी 150 रु आहे.
या स्पर्धाेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोदवावा. असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
वयोगट व जन्म तारीख
Boys & Girls under 8 years (Birth date between
09.02.2018 to 08.02.2020)
Boys & Girls under 10 years (Birth date between 09.02.2016 to 08.02.2018)
Boys & Girls under 12 years (Birth date between 09.02.2014 to 08.02.2016)
Boys & Girls under 14 years (Birth date between 09.02.2012 to 08.02.2014)
पुढील क्रीडा प्रकार होणार आहे
UNDER 14 BOYS GIRLS
1. 80m Run
2. 300m Run
3. LONG JUMP ( 5 m runway )
4. SHOT PUT (2.KG) standing Throw
5.4×100 mtr relay
UNDER 12 BOYS GIRLS
1. 60 M RUN
2. 300 M RUN
3. LONG JUMP (5 meter runway)
4. SHOT PUT (1.00 KG) standing Throw
5.4×100 MTR relay
UNDER 10 BOYS GIRLS
1. 50 M RUN
2. 100 M RUN 3. Standing Broad Jump
4. SHOT PUT (1.00 KG) standing Throw)
UNDER 8 BOYS GIRLS
1. 50 M RUN
2. 100 M RUN
3. Standing Broad Jump
---------------------
या ठिकाणी भविष्यात संपन्न होणाऱ्या(NIDJAM) अंतर जिल्हा राष्ट्रीय स्पर्धा संघ निवडला जाईल.
सर्वांनी वयाचा पुरावा देणे आवश्यक आहे, आधार व जन्म दाखला सोबत झेरॉक्स घेऊन यावे व एक फोटो
अधिक माहितीसाठी 8625021219 /7588430145/9689939373/9096051532/या क्रमांक वर संपर्क साधावा
टीप = ही स्पर्धा नांदेड जिल्हा मधील खेळाडूसाठी आहे. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी अथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे खेळाडू रजिस्ट्रेशन यूआयडी काढणे गरजेचे आहे त्यासाठी खाली लिंक आहे त्यावर ते रजिस्ट्रेशन करून घ्यावे https://indianathletics.in/afi_ors_test/new-user-registration
सचिव,नांदेड जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन.

COMMENTS