रेशन्स इंग्लिश स्कूल शिरड शहापूर येथे विभागीय शालेय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत बीड व छ.संभाजीनगर विजेता



क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 19 वर्षाखालील मुले आणि मुली या गटाच्या विभागस्तरीय शालेय व्हॉलीबॉल  स्पर्धा रेसन्स इंग्लिश स्कूल शिरड शहापूर येथे संपन्न झाली.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून मिलिंद जी यंबल, उद्घाटक म्हणून मुनीर पटेल, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य साखरे मॅडम, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार,टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन सचिव गणेश माळवे, उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे, मोहम्मद जानी,  नावेद पठाण , क्रीडा अधिकारी निळकंठ श्रावणे ,  , प्रवीण कोंडेकर , तालुका क्रीडा संयोजक संजय ठाकरे उपस्थित होते. 

पंच म्हणून भागवत इंगोले, कदम सर, पतंगे , विजय जाधव,शे .अफसर सर,  अंगद जाधव, चव्हाण  संजय नाकोड यांनी काम पाहिले 

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री नावेद पठाण, औंढा तालुका क्रीडा संयोजक  संजय ठाकरे , रेशन इंग्लिश स्कूल चे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक  महेश पेंडके ह्यांनी केले.

अंतिम निकाल:19 वर्षे मुली

प्रथम :सिंदफना मा वि. माजलगाव जिल्हा बीड

द्वितीय :मॉर्डन कनिष्ठ महाविद्यालय हिंगोली 

         १९ वर्षे मुले 

प्रथम: छ.  संभाजीनगर शहर

द्वितीय: मॉडेन महाविद्यालय जवळा बाजार ,हिंगोली

टिप्पण्या
Popular posts
फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगणारी..गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या: हर्षवर्धन सपकाळ
इमेज
डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव : समर्पित प्राध्यापिका*
इमेज
सेलू येथे शालेय विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न* *गांधी विद्यालय परभणी मनपा विजयी*
इमेज
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्याचे आढावा बैठक संपन्न
इमेज