सेलू (. ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी, नूतन विद्यालय सेलू वतीने दि. 14/10/2025 (मंगळवार) रोजी सकाळी : 11: 15 वा .
नूतन इनडोअर क्रीडा हॉल सेलू शालेय विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा उद्घाटन तहसीलदार डॉ शिवाजी मगर यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष:-संतोष पाटील (मुख्याध्यापक नू.वि. सेलू) प्रमुख पाहुणे म्हणून नंदलालजी परताणी (अध्यक्ष:व्यापारी महासंघ ) निलेश बिनायके (उद्योजक )
संजय मुंढे ( राज्य क्रीडा मार्गदर्शक परभणी) मनिष कदम (सामाजिक संघटक)सौ.अस्मिता मोरे (दामिनी पथक प्रमुख पोलीस सेलू),गणेश माळवे (जिल्हा सचिव परभणी जिल्हा टे.टे.असो)प्रशांत नाईक (तालुका क्रीडा संयोजक)
सदरील स्पर्धेत मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील छ.संभाजीनगर ग्रामीण व मनपा, जालना, बीड, हिंगोली, परभणी ग्रामीण व मनपा अशा सात संघाचे १४/१७/१९/ मुले मुली संघतील एकुण ५५४ खेळाडूंनी मॅट वरच्या कबड्डी चार आनंद घेतला.
उद्घाटन प्रसंगी डॉ.शिवाजी मगर म्हणाले खेळातून भविष्य उज्ज्वल करण्यासाठी उत्तम मार्ग आहे. यात नेतृत्व, खिलाडूवृत्ती, संघटन भावना जोपासली जाते.महाराष्ट्र शासन व नूतन विद्यालय शिक्षण संस्था ने क्रीडा सुविधा योजना तून उभारले इनडोअर क्रीडा हॉल मध्ये होणाऱ्या कबड्डी स्पर्धा आनंद घ्यावा.
शालेय विभागीय कबड्डी स्पर्धा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे
१४ वर्षे मुले गटात:
प्रथम: गांधी विद्यालय परभणी मनपा,व्दितीय : छ.संभाजीनगर ग्रामीण,
१७ वर्षे मुले गटात:
प्रथम: जालना ,व्दितीय : बीड.
१९ वर्षे मुले गटात
प्रथम: बीड,व्दितीय : छ.संभाजीनगर ग्रामीण
14 वर्षे मुली गटात प्रथम: जालना जि.प. प्रशाला जालना, व्दितीय:- मा . फुले ज्योतीबा गंगापूर छ.संभाजीनगर ग्रामीण .
17 वर्षे मुली:-विवेकानंद मा.वि. काळेगांव हवेली बीड.
व्दितीय:- विद्यानिकेतन मा. वि. गंगाखेड, परभणी ग्रामीण.
बक्षीस वितरण समारंभ नूतन विद्यालय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ.एस. एम लोया, सचिव डॉ.व्हि.के.कोठेकर, जयसिंग शेळके,रो.सो.मोगल, पी.आर. जाधव, माधव शिंदे, ज्ञानेश्वर गिरी आदी मान्यवर उपस्थित होते . खेळाडूंना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम
संजय भुमकर, राजेश राठोड, किशोर ढोके, राहुल घांडगे,धिरज नाईकवाडे, प्रा. सत्यम बुरकुले,कुणाला चव्हाण,विशाल ढवळे,
पंच म्हणून योगेश जोशी, कलिम शेख,खाजा अब्दुल खदीर, निलेश पवार , विठ्ठल पुरी,

addComments
टिप्पणी पोस्ट करा