परभणी (क्रीडा प्रतिनिधी)
टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व ओरिसा असोसिएशन वतीने २६ वी राष्ट्रीय मिनी युथ टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा पारादीप ओरीसा येथे दि. 2 ते 4 मे दरम्यान संपन्न झाल्या. महाराष्ट्र राज्य मिनी मुले व मिश्र दुहेरी त सुवर्णपदक तर मिनी मुली गटात रौप्यपदक पटकावले.
मिनी मुले गटात अंतिम सामना महाराष्ट्र वि. झारखंड दरम्यान 2-0 सेट मध्ये महाराष्ट्र विजयी ठरला, तर मिनी मिश्र दुहेरी गटात महाराष्ट्रा वि दिल्ली दरम्यान महाराष्ट्र ने 2-0 सेट विजयी प्राप्त केला.
तर मिनी मुली गटात महाराष्ट्र वि झारखंड दरम्यान होऊन यात झारखंड संघाने महाराष्ट्र संघाचा 2-0 सेट मध्ये पराभव करून विजेता ठरला
महाराष्ट्र राज्य संघास स्पोर्ट्स किट, बॅग, राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार यांच्या वतीने देण्यात आली आहे.
मिनी मुले:-सुवर्णपदक
गौरव दिनेश येरावार ,वेदांत नागेश म्हमाणे,शिवम सुरेश कदम ,दिव्यांशु देवेंद्र चंद ( पुणे ) आनंत अविनाश धापसे ( परभणी), आर्यन सदाशिव उंडे ( नाशिक)
मिनी मुली :-रौप्यपदक
गायत्री संजय व्यवहारे , श्रद्धा संतोष बोबडे ( हिंगोली ) राधिका भगवान गायकवाड वैष्णवी संजय सोनवणे, ईश्वरी मनोहर दळवी , वैष्णवी वाल्मीक शिंदे ( नाशिक )
मिनी मिश्र दुहेरी: सुवर्णपदक सोनाक्षी सुरेश कदम ,राजवीर संदीप भोसले ( पूणे)
युथ मुले:-सहभागी.
हिमांशु गणेश ठाकरे,चैतन्य सुधाकर नाकाडे ( यवतमाळ)
दीपक स्वराज साहू ( मुंबई शहर) मितेश सुरेश ( ठाणे)
हेमंत अजय श्रीवास ( मुंबई उपनगर)आकाश संतोष सौदे ( नाशिक )
युथ मिश्र दुहेरी:- सुमीत गुप्ता ,सिद्धी शिवाजी शेजवलकर (ठाणे)
युथ मुली :-साक्षी हरेश महाडिक ( मुंबई उपनगर)
दिया संजय पटेल ( मुंबई शहर),प्रीती संजय लोणकर ( वर्धा),श्रेया शैलेंद्र सिंग,वेदिका प्रभाकर बेंद्रे ( ठाणे )रीना उमेश पराची ( वर्धा )
प्रशिक्षक :- आशिष ओबेरॉय (मुंबई शहर),निनाद रहाटे (उपनगर मुंबई)
मॅनेजर:- उज्वला कदम (पुणे)
राज्य संघास डॉ.व्यंकटेश वांगवाड, सुरेशरेड्डी क्यातमवार, गणेश माळवे, अशोक शिंदे, रामेश्वर कोरडे, संजय ठाकरे, डॉ.विनय मुन , यांनी शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा