लातूर, दि.२९ : पुणे येथील महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा लातूरच्या राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलातर्फे पुष्पगुच्छ व शाल देऊन संस्थेचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी सत्कार केला.
यावेळी राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा के. ए. जायभाये, संस्थेच्या सहसचिव तथा तुळजाभवानी प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, तुळजाभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जी. आर. मुंडे उपस्थित होते.
उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर यांचा सत्कार
• Global Marathwada

addComments
टिप्पणी पोस्ट करा