नवी मुंबई सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते, अनेक पुरस्कार विजेते व गार्डन ग्रुप ७ :५० समूहाचे खजिनदार श्री. रणवीर धनराज पाटील यांनी २९ नोव्हेंबर २०२४ रोजी गार्डन ग्रुप मधील आपल्या सहकाऱ्यांना नवीन वर्षाच्या (२०२५ ) जवळजवळ १०० डायरी भेट दिल्या. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, वीमा योजना ( एल. आय. सी.) कंपनीमार्फत आपल्या सहकाऱ्यांना नेहमी प्रामाणिकपणे सेवा देणारे, सर्वांना संकटकाळी मदत करणारे, अनेक बक्षिसे घेऊन प्रगतीचा आलेख उंचावणारे सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील यांना नगरसेवक सोमनाथ वास्कर, सामाजिक कार्यकर्ते भाऊ भापकर, उध्दव ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख अजय पवार, शाखाप्रमुख दत्तात्रय कुरळे, शिवसेना ( शिंदे गट )उपविभाग प्रमुख अजित सावंत, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, गार्डन ग्रुपचे अध्यक्ष सदाशिव तावडे, गणपत वाफारे, ज्येष्ठ नागरिक मारुती शिंदे इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. गार्डन ग्रुपच्या अनेक सदस्यांनी लगेच एल. आय. सी. ची नवीन पॉलिसी घेण्याचे आश्वासन दिले. गार्डन ग्रुपची एकजूट दाखवून दिली त्याबद्दल रणवीर पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड:( दि. ५ ऑक्टोबर २०२६) महाराष्ट्र राज्य वेटरन्स एक्वेटिक असोसिएशनतर्फे आयोजित २७ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नांदेड...
-
नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज शनिवार, दि.03 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 07:46 व 09:43 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आ...
-
नांदेड येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न...... महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांची प्रमुख उपस्थिती.... .............नरेंद्र येरावार ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड:( दि. ५ ऑक्टोबर २०२६) महाराष्ट्र राज्य वेटरन्स एक्वेटिक असोसिएशनतर्फे आयोजित २७ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नांदेड...
-
नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज शनिवार, दि.03 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 07:46 व 09:43 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आ...
-
नांदेड येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न...... महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांची प्रमुख उपस्थिती.... .............नरेंद्र येरावार ...
-
*सहकार व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई; हिशोब वह्या व खरेदी-विक्रीचे दस्तऐवज ताब्यात *देवणी (प्रतिनिधी)* : देवणी तालुक्यातील कथित अवैध सावका...
-
महिला सक्षमीकरणासाठी कवळे गुरुजींच्या उपक्रमांना नारीशक्तीची जोड; सहकारातून स्वावलंबनाचा संदेश *नरेंद्र येरावार* उमरी/नांदेड : सहकार क्षे...

COMMENTS