मा सुधाकर तेलंग साहेब हे पदोन्नतीने विभागीय शिक्षण मंडळाचे लातुर चे विभागीय अध्यक्ष
मा सुधाकर तेलंग साहेब हे पदोन्नतीने विभागीय शिक्षण मंडळाचे लातुर चे विभागीय अध्यक्ष झालेमुळे त्यांचा सत्कार त्यांचा मुळ गावी गऊळ ता . कंधार येथे करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देताना मा . सलगर साहेब , शिक्षणाधिकारी नांदेड , मा . दिग्रसकर साहेब , शिक्षणाधिकारी . हिंगोली मा . बनसोडे साहेब शिक्षणाधिकारी . ( योजना) नांदेड मा . ॲड विलास पानपट्टे साहेब (हायकोर्ट औरंगाबाद ) मा . अशोक मोरे राज्य सचिव , मुख्याध्यापक संघ महाराष्ट्र मा मोतीभाऊ केंद्रे प्राचार्य शेकापुर ता कंधार मा गोंविद मेथे (संस्थापक )
addComments
टिप्पणी पोस्ट करा