सानपाडा येथे गृहनिर्माण संस्थांचा सामुदायिक दिवाळी फराळ कार्यक्रम संपन्न.

नवी मुंबई सानपाडा येथील कै.  सिताराम मास्तर उद्यानात सानपाडा गार्डन समूह ७.५० च्या वतीने सानपाडा विभागातील विविध गृहनिर्माण सहकारी सोसायटीतील पदाधिकारी, सामाजिक, राजकीय  कार्यकर्त्यांनी व सभासदांनी ४ नोव्हेंबर  २०२४ रोजी घरी बनवलेली दिवाळी आणून सामूहिक दिवाळी फराळ कार्यक्रम साजरा केला

टिप्पण्या