मराठा आरक्षण मुद्द्यावरून तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या.

 


लोहा प्रतिनिधी

         लोहा     तालुक्यातील धानोरा (शेलगाव) येथे नीट परिक्षेत मार्क कमी पडले व मला कुंनबी मराठा आरक्षण नसल्याने मी पात्र ठरु शकलो नाही या विवंचनेतुन १९ वर्षीय तरुणाने स्वतः घ्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या आत्महत्या केल्याची घटना दि.७ में रोजी सकाळी साडे सहा ते साडे आठच्या दरम्याण  घडली आहे.

      तालुक्यातील धानोरा (शेलगाव ) येथील प्रमोद जानकिराम भुजबळ वय १९ वर्ष यांनी नेमकिच नीट दिली होती व  त्या परिक्षेची उत्तरपत्रीका पाहिल्या नंतर व नीट परिषदेचा पेपर अवघड गेला मार्क कमी पडले व सोशल मिडियावर वायरल चिठ्ठी वरुन मराठा कुणबी आरक्षण नसल्यामुळे  नीट परिक्षा देवून ही निकाल कमी आल्याने व आरक्षण नसल्यामुळे मि पात्र ठरु शकलो नाही विवंचनेतुन प्रमोद जानकीराम भुजबळ या कुमारवयीन तरुणाने मराठा आरक्षण नसल्यामुळे नैराश्यातून स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली सुर्यकांत लक्ष्मण भुजबळ यांनी लोहा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून लोहा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.नि ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बगाडे ए.एस.आय करीत आहेत‌.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज