भारतातील प्रमुख बंदर व मुंबई बंदरातील सर्वात जुनी १०४ वर्षे कार्यरत असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियनच्या २५ एप्रिल २०२४ रोजी माझगाव येथील कामगार सदन सभागृहात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष, कार्याध्यक्ष व जनरल सेक्रेटरी पदासाठी बिनविरोध निवड झाली होती. सभागृहाने ठराव करून अध्यक्ष, कार्याध्यक्ष व जनरल सेक्रेटरी यांना उर्वरित पदांसाठी कार्यकारिणी निवडीचेअधिकार दिले होते. त्याप्रमाणे ६ मे २०२४ रोजी २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी निवडलेली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे .
- *नवीन कार्यकारिणी*
- अध्यक्ष - एस. के. शेट्ये
- कार्याध्यक्ष - डॉ. यतीन पटेल
- जनरल सेक्रेटरी - सुधाकर अपराज
- उपाध्यक्ष - अहमदअली काझी
- - शीला भगत
- - विष्णू पोळ
- - प्रदीप नलावडे
- - रमेश कुऱ्हाडे
- सेक्रेटरी - विद्याधर राणे
- - दत्तात्रय खेसे
- - विजय रणदिवे
- - मनीष पाटील
- खजिनदार - विकास नलावडे
- संघटक सचिव - मिर निसार युनूस
- - संदीप चेरफळे
- - प्रवीण काळे
- - संतोष कदम
- - अनंत भोसले
- प्रसिद्धी प्रमुख - मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा