कल्याण - १ - मुंबईतील डी. एस . हायस्कूलच्या सरपोतदार ग्रंथालयाच्या ग्रंथपाल व कवयित्री , लेखिका सौ. मनिषा राजन कडव. यांना नुकताच अतिशय मानाचा समजला जाणाऱ्या महाराष्ट्र साहित्प परीषदेच्या उल्हासनगर शाखेतर्फे ,शिक्षण दर्पण राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद उल्हासनगर शाखेचे अध्यक्ष विष्णू पाटील तसेच कवयित्री बहिणाबाई साहित्य परिषद डोंबिवलीचे अध्यक्ष लीलाधर महाजन, आयोजक प्रा.अविनाश सोनवणे व डॉ . प्रा. आनंदराव सुर्यवंशी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मुंबई म.न.पा. यांच्या हस्ते दिनांक १ मे २०२४ रोजी कल्याण अचिव्हर्स कॉलेज ,जोशीबाग कल्याण येथे पुरस्कार प्रदान सोहळा पार पाडला. सौ. कडव यांनी केलेल्या साहित्यिक, शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापूर्वीही साहित्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. वळेसार कविता संग्रह , तिची भूमिका लघुकथासंग्रह व किलबिलत्या विश्वात बालकथासंग्रह नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत . महाराष्ट्रातील अनेक नियतकालिकांत त्यांची अनेक पुस्तक परीक्षणे व विविध विषयांवरील लेख प्रसिद्ध झालेले आहेत. शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नरेंद्र येरावार उमरी उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी आनंदराव डवरे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घ...
-
नरेंद्र येरावार उमरी बोळसा बुद्रुक, ता. उमरी येथील तरूण दत्ताहरी पंढरी तलकोकुलवार यांनी काही दिवसांपूर्वी उमरी रेल्वेस्थानक परिसरात रेल्...
-
उमरी प्रतिनिधी उमरी तालुक्यातील मौजे बोरजुनी येथे जल जीवन मिशन, पाणी फिल्टर, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व इतर ग्रामपंचायत विकासकामे कागदोप...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नरेंद्र येरावार उमरी उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी आनंदराव डवरे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घ...
-
नरेंद्र येरावार उमरी बोळसा बुद्रुक, ता. उमरी येथील तरूण दत्ताहरी पंढरी तलकोकुलवार यांनी काही दिवसांपूर्वी उमरी रेल्वेस्थानक परिसरात रेल्...
-
उमरी प्रतिनिधी उमरी तालुक्यातील मौजे बोरजुनी येथे जल जीवन मिशन, पाणी फिल्टर, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व इतर ग्रामपंचायत विकासकामे कागदोप...
-
संचमान्यतेतील अडचणींबाबत सकारात्मक चर्चा; तांत्रिक त्रुटी २-३ दिवसांत दूर करण्याचे आश्वासन पुणे / विशेष बातमी: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महावि...
-
नरेंद्र येरावार उमरी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य हभप समाधान महाराज शर्मा केजकर यांचे सोमवारी शिराढोण येथे भव्य कीर्तन झ...
.jpg)
COMMENTS