गुरुद्वारा बोर्ड नवीन कायद्या विरोधात साखळी उपोषणाचा साहवा दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष;


उद्धव ठाकरे गठनच जाहिर पाठिम्ब

नांदेड प्रतिनिधी राज्य शासनाने गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 संमत करून लादला जात असल्याने त्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाची मागील सहा दिवसापासून जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. 


     जागतिक ख्यात कीर्तीचे सचखंड गुरुद्वारा नांदेडच्या व्यवस्थापनासाठी अस्तित्वात असलेला गुरुद्वारा बोर्ड अॅक्ट 1956 बदलून राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 संमत केला आहे या कायद्याला सर्व शीख धर्मीयांचा देशभरातून विरोध होत आहे याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज साहवा दिवस असून आज चक्री उपोषणचा आज 6 वा दिवस

उपोषण करता 

संत सिंघ संधू

 रणजीत सिंघ चिरागिया

रतन सिंघ तिरकुटवाले

भूपिंदर सिंघ कापसे

गुरमीत सिंघ बेदी

मनिनन्दर सिंघ रामगढ़िय

 यानी सहभाग घेतला यांचा सोबत

राजिन्दर सिंघ पुजारी मनप्रीत सिंघ कुंजीवाले रविन्दर सिंघ बुंगई

मनप्रीत सिंघ कारागीर शेर सिंघ फौजी गुरमीत सिंघ महाजन जगदीप सिंघ नम्बरदार सबरजीत सिंघ होटलवाले मनबीर सिंघ ग्रंथि अवतार सिंघ पहरेदार मंजीत सिंघ करीमनगर दीपक सिंघ गल्लीवाले महल सिंघ लांगरी जसपाल सिंघ लांगरी जसबीर सिंघ बुंगई प्रेमजीत सिंघ शिलेदार रविन्दर सिंघ पुजारी करण सिंघ लोनिवाले हरभजन सिंघ पुजारी हरभजन सिंघ दिगवा भोला सिंघ गाड़ीवाले भोला सिंघ दरोगा लकी सिंघ दफेदार दीपक सिंघ हजूरिया बीरेंद्र सिंघ बेदी जगजीत सिंघ खालसा सरबजीत सिंघ बेदी महेन्दर सिंघ पैदल 

नागपुर सिख संगत गुरद्वारा गुरु नानक दरबार चे अध्यक्ष परविंदर सिंघ विज

उपाध्यक्ष गुरपाल सिंघ माखन

सचिव हरदीप सिंघ सोढ़ी

जगजीत सिंघ चव्हाण

जसपाल सिंघ 

व पंजाब लुधियाना हुन किसान युवा व बाबा मोहन सिंघ हंसली साहेब वाले यानी भेट देवून जाहिर पाठिम्बा दर्शविला असताना 

आज बुधवारी साहवा दिवसाचा कालावधी लोटला असला तरीही जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेऊन कारवाई करण्याचे टाळले आहे. या साखळी उपोषणाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून यामध्ये जिल्ह्याचे दिग्गज लोकप्रतिनिधी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

टिप्पण्या