मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या अधिपत्याखालील व ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस. के. शेट्येसाहेब संस्थापक अध्यक्ष असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट एम्प्लॉईज ग्राहक सहकारी सोसयटीने ५५ वर्षानंतर प्रथमच २०२४ च्या रंगीत दिनदर्शिकेचे प्रकाशन आज श्रीगणेश जयंती दिनानिमित्ताने कामगार सदन येथे युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी विद्याधर राणे , सेक्रेटरी व बोर्ड मेंबर दत्ता खेसे, सेक्रेटरी विद्याधर राणे, विजय रणदिवे, उपाध्यक्ष निसार युनूस, शीला भगत संघटक चिटणीस संदीप चेरफळे,प्रदीप नलावडे , प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, सोसायटीची यशस्वीपणे धुरा सांभाळणारे आताचे अध्यक्ष विठोबा पवार, सेक्रेटरी रतनकुमार झाजम, पदाधिकारी नारायण गुरव, आर . आर. राऊळ, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे कल्याण अधीक्षक तानाजी गायकवाड, पेन्शनर्स असोसिएशनचे मेंडोसा, डिंगरेजा, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियनचे कांबळे, कार्यकर्ते आबा कोयंडे, श्यामसुंदर गावकर,उज्वला भालेराव, बाबुराव जाधव, सरगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट युनियन सोसायटीचे कॅलेंडर प्रकाशन*
• Global Marathwada

addComments
टिप्पणी पोस्ट करा