नांदेड/प्रतिनिधी
नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथील येथील एमजीएम महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दि. 10 फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कार्रक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. तसेच अद्भुत महाराष्ट्र रा संकल्पनेला अनुसरून विद्यार्थ्रांनी आपल्रा कलाविष्काराचे सादरीकरण केले रा कार्रक्रमाच्रा अध्रक्षस्थानी लिंबगावचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडचे माजी चेअरमन संजरराव कदम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती गोपाळराव विश्वंभरराव कदम, भीमराव पाटील कदम, धोंडीबाराव भालेराव, वामनराव कदम, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडचे संचालक नानासाहेब पोहरे, बाबुराव कदम, प्रकाशराव कदम, नंदकिशोर शेळके रांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रमाता माँ जिजाऊ आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्रक्रमात श्री गणेश वंदना, महाराष्ट्रातील विविध कला संस्कृती, सर्वधर्मसमभाव, पारंपारिक शेतकरी व कोळीगीते, मातृत्वाची जाण असलेली चिमुकल्रांची बालगीते, समाज प्रबोधन करणारे साभिनर गीत, गणिती क्रिरांचे शैक्षणिक उखाणे (नाटिका), महाराष्ट्रीरन सण संस्कृतीची ओळख करून देणारी गीते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारे गीत, देवीचे गोंधळ, गरबा-रास दांडिरा, अशाप्रकारे अप्रतिम कलेचे सादरीकरण केले.
कार्रक्रमासाठी पंचक्रोशीतील पालक वर्ग रांनी मोठ्या संख्रेने आवर्जून उपस्थिती दर्शविली. कार्रक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्रात आली. हा सांस्कृतिक कार्रक्रम रशस्वीरित्रा पार पाडण्रासाठी एम.जी.एम.विद्यालराच्रा संचालिका डॉ. अपर्णा कक्कड व उपसंचालिका डॉ.नम्रता जाजू, मलिका नारर यांचे मार्गदर्शन लाभले. एमजीएम विद्यालराच्रा मुख्राध्रापिका प्रिती अमृतवार व सर्व शिक्षक-वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा