लातूर, दि. १
आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख तथा केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाचे सहाय्यक सचिव मराठवाड्याचे सुपुत्र तथा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी व माजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख डॅा. ओमप्रकाश सदाशिव शेटे यांचा जाहिर सत्कार व गुणगौरव सोहळा येथील गंधर्व हॅाटेलच्या फंक्शन हॅाल मध्ये सोमवार, १ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
लातूर शहरातील सर्व नागरीकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आम्ही सर्वजण लातूरकर, लिंगायत समाज, सर्व सामाजिक संघटना, शिव बसव भक्त, मित्र मंडळ, बचत गट, महिला मंडळ व डॅा ओमभैय्या शेटे फॅन्स यांचे वतीने ॲड. सौ. शितल पाटील, श्री संजय पाटील, प्रा. संगमेश्वर पानगावे, चंद्रशेखर कत्ते, विश्वनाथ निगुडगे, उमाकांत कोरे, बसवंत भरडे, लताताई मुद्दे, स्मिता खानापूरे, दगडू मिटकरी, प्रा. सुदर्शन बिरादार, बालाजी पिंपळे, शिवा चौरे, महेश कोळ्ळे, प्रा. रामलिंग बिडवे, चंद्रकांत बिराजदार, बसवेश्वर रेकुळगे, प्रकाश कोरे, ॲड सुरज विभूते, सतिश पेद्दे, अविनाश पाटील बोळेगावे, विजय शेटे, शिवलिंग जेवळे, शिवहार वाडकर, जगन्नाथ कोळंबे, पुष्कराज खुब्बा, बसवेश्वर धाराशिवे, गुरूनाथ मगे, अविनाश रेशमे, रामेश्वर पाटील, लक्ष्मीकांत बावगे, डॅा. अरविंद भातांब्रे, सोनू डगवाले, ओमप्रकाश झुरळे, विश्वनाथ खोबरे, ॲड महेश बामणकर, ॲड दयानंद मिटकरी, डॅा. शिवाजी काळगे, ॲड किशोर राजूरे, डॅा. संजय शिवपूजे, डॅा. राजेश दरडे, डॅा. ओमप्रकाश भोसले, संग्राम जमालपूरे, विठ्ठल आवाळे, प्रा. मलशेट्टे, मिनाक्षी शेटे, शिवा गुजर, लक्ष्मण मुकडे, मनोज राघो, रवी बिरादार, सदाशिव हसनाबादे, मनिषा बोळशेटे, योगेश कारंजे, सुनिल हेंगणे, प्रा. राजेश विभूते, राजकुमार कत्ते, दयानंद पाटील, ॲड निलेश करमुडी, नागेश कानडे, प्रशांत बोळेगावकर, ओमप्रकाश शेटकार, संगमेश्वर स्वामी, गुलाब पाटील, भालचंद्र येडवे, विकास गाढवे, सोमनाथ स्वामी, श्रीधर स्वामी, श्रीकांत हिरेमठ, शिवाप्पा कोरके, राजू उटगे, ओम धरणे, निलेश पेद्दे, बालाजी लातूरे, शिवराज एकलिंगे, मनोज खेळगे, विरभद्र कमलापूरे, होनमाळे, पत्की, इत्यादींनी केले आहे.
- प्रा.संगमेश्वर पानगावे
addComments
टिप्पणी पोस्ट करा