दिनांक 6/11/2023 सायन्स कॉलेज नांदेड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत घरगुती सिलेंडर पासून घ्यावयाची काळजी या विषयावर आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर डी यु गवई यांनी स्थान ग्रहण केले प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री विक्रम सिंह खरात असिस्टंट मॅनेजर दास गॅस सेफ्टी इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड पुणे ब्रांच नांदेड यांनी एलपीजी गॅस सिलेंडर बाबत कार्यशाळेत उपस्थित त्यांना माहिती दिली घरात सिलेंडर घेताना घ्यावयाची काळजी त्याचे बरोबर लिकेज घडून स्फोट होऊ नये त्यासाठी काय दक्षता घ्यावयाची ही थोडक्यात माहिती दिली दुसरे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री रजत मुलाने पोस्ट मॅनेजर यांनी गॅस सेफ्टी बाबत विज्ञानात ने केलेली प्रगती यावर त्यांच्या कंपनीने गॅस सेफ्टी डिवाइस उपकरण कसे वापरावे व त्यापासून आपल्या कुटुंबाची सुरक्षा कशी ठेवावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर डी यु गवई यांनी घरामध्ये महिला राहून घर सांभाळतात घरामध्ये होणारे छोटे मोठे धोके टाळण्यासाठी घरगुती सिलेंडर कशाप्रकारे वापरावे ही सर्व माहिती कुटुंबामध्ये असणे फार आवश्यक आहे आणि पूर्ण देशाभरामध्ये होणारे धोके यापासून आपण बचाव कसा करू शकतो याचे पूर्णपणे प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवण्यात आले यामधून आपण आपले आपल्या कुटुंबाचे आपत्तीतून येणारे धोके त्यापासून बचाव करू शकतो असे विचार स्पष्ट करून अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे संयोजन, प्रस्तावना, सूत्रसंचालन, तसेच आभार प्रदर्शन उप प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी केले. याप्रसंगी कार्यशाळेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एल पी शिंदे, डॉ डी आर मुंडे, डॉ पी एस सुतकर, डॉ डी एम जाधव, प्रा श्रीकांत दुलेवाड, प्रबंधक गौतम वाघमारे, श्रीमती पार्वती माने, गणेश कुलकर्णी, डी पी साखरे, संतोष पांडे, महेश डोंगरकर, सविता गंगवाल, पुष्पा कोकरे, रोहिणी गडपवार, सोनाली वाणी, श्री पावडे, प्रा रामसाने, श्री सावणे, प्रा गावित, प्रा आचेगावे, रमेश संद्री, संजय जोशी, प्रा. कार्तिक जाधव, श्री सूर्यवंशी, गणेश घाटोळे, पांडुरंग कदम, रंजन राठोड, शंकर पतंगे आदी मान्यवर तसेच विद्यार्थी वर्ग कार्यशाळेत उपस्थित राहुन कार्यशाळेत सहभागी झाले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
विशेष प्रतिनिधी, नांदेड नांदेड: मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील पुलावरून चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळल्याच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादा...
-
नांदेड दि. 22 - 'सोन्याची लंका' ह्या पुस्तकात लेखकाने श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथातथ्य दर्श...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
विशेष प्रतिनिधी, नांदेड नांदेड: मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील पुलावरून चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळल्याच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादा...
-
नांदेड दि. 22 - 'सोन्याची लंका' ह्या पुस्तकात लेखकाने श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथातथ्य दर्श...
-
नांदेड जिल्हा परिषदचे शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलासह गोदावरी नदीत कारसह आत्महत्या केले याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी किसन फ...
-
ग्लोबल न्यूज सर्व्हिस, नांदेड: दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाशी काहीही संबंध नसताना 'परजीवी' काँग्रेस पक्ष आणि त्यांचे...

COMMENTS