हुतात्मा दिनानिमित्त हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस बंधुत्व फाउंडेशनच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी गोदी कामगार नेते सुधाकर अपराज, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे विश्वस्त दत्ता खेसे, कल्पना देसाई, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, बंधुत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर राणे, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर, कार्याध्यक्ष बबन शिरोडकर, सरचिटणीस सूर्यकांत शिंदे, किरण फडणीस, विजय काशिलकर, प्रदीप गोलतकर, संजय लांघी, गजानन माने, अशोक सावंत, शेखर पाशिलकर व इतर मान्यवर
बंधुत्व फाउंडेशनच्या वतीने हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
addComments
टिप्पणी पोस्ट करा