फुलवळ येथील राष्ट्रीय महामार्गावर टँकरचा अपघात; एक गंभीर जखमी तर दुसऱ्याला किरकोळ मार

कंधार (प्रतिनिधी)कंधार तालुक्यातील फुलवळ येथे नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गवर  बसस्थानक लगत बाह्य वळणावर टँकरचा अपघातात एक जण गंभीर जखमी झाला तर दुसरा किरकोळ दुखापत झाला.

या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड व नाली बांधकाम न झाल्यामुळे बस्थांकन परिसर अपघाताचे माहेर घर बनल्याचे गावकऱ्यांकडून चर्चिल्या जाते. १ नोव्हेंबर रोजी रात्री ११:५० वाजता एमच ११ टी ८९४६ या क्रमांकाच्या टँकरने येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी उभारलेल्या चाबूतऱ्याला जोराची धडक दिली. त्यात श्रेया हॉटेल येथील  धोंडीबा बीजले व वैजनाथ बीजले हे दोघे होते, त्यात वैजनाथ बीजले हे जबर जखमी झाले असून मुलगा धोंडीबा बीजले यांना किरकोळ मार लागला आसल्याचे समजते.
     सदर  टँकर हा कंधार कडून  उदगीरकडे जात असताना रात्री उशिरा फुलवळ येथील अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितल.
टिप्पण्या
Popular posts
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज
श्री दत्त शिखर संस्थांनच्या घटना नियमावलीत दुरुस्ती करा चिंतामण भारती महाराज यांचे श्री दत्त शिखर संस्थांनलां सूचना पत्र
इमेज
गिरणी कामगारांना घरे‌ मुंबईतच मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा !*
इमेज
शब्द ब्रम्हाची उपासना समजून लेखन करतो " साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचे संस्कार भारती गुरुपौर्णिमा उत्सवात प्रतिपादन*
इमेज
आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक _ देवेंद्र भुजबळ
इमेज