काशिनाथ माटल यांच्या "खेळ मांडियेला नवा"कथासंग्रहाला प्रतिष्ठेचा कादवा प्रतिष्ठान"चा राज्यस्तरीय पुरस्कार




   मुंबई दि.१० :ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांच्या "खेळ मांडियेला नवा"या कथा संग्रहाला नाशिक येथील प्रतिष्ठेच्या "कादवा प्रतिष्ठान"च्या वतीने यंदाचा स्व.मुरलीधर राघो चौधरी"हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.पुरस्कार प्रदान सोहळा येत्या १८ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे पार पडणार आहे.पुरस्काराचे स्वरूप रु.३१००, सन्मानचिन्ह, मानपत्र असे असून, त्यांच्या याच पुस्तकाला राज्य स्तरीय पुष्परत्न गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.ते राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनसंपर्क प्रमुख असून त्यांच्या "एक क्षण"या कथा संग्रहाला कवी "अनंत फंदी"हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला होता.••••


टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज