नायगाव प्रतिनिधी : नरसी येथील तुळजाभवानी जिनिंग प्रेसिंग संस्थेची निवडणूक भिलवंडे व खतगावकर गटाने अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. यामध्ये निवडणूक होऊ नये म्हणून खतगावकर गटाने न्यायालयाचे दरवाजे पण ठोठावले होते .या प्रक्रियेत श्रावण पाटील गटाने बाजी मारत अखेर निवडणूक प्रक्रिया घेण्यास प्रशासनास भाग पाडले. दिनांक २१ रोजी नरसी येथील जीनिग परिसरात निवडणुकीची प्रक्रिया घेण्यात आली. यामधे श्रावण पाटील गटाने जोरदार तयारी केली होती व सभासद संख्या जमवण्यात यशस्वी झाल्याचे चित्र दिसत होते. (अ) वैयक्तिक मतदार संघ १२ जागा.आणि (ब) संस्था मतदार संघ ३ जागा अशा ऐकून १५ जागेवर निवडणूक घेण्यात आली. या मधील वैयक्तिक मतदार संघात बारा जागेसाठी बारा अर्ज श्रावण पाटील गटाचे शिल्लक राहिल्यामुळे बाराही जण बिनविरोध निवडून आले तर संस्था मतदारसंघातून तीन जागेपैकी दोन जागेवर खतगावकर गटांचे तर एक जागेवर श्रावण पाटील गटांचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. या सर्व निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पार्टीचे नेते श्रावण पाटील यांचे नेतृत्वाखाली सदरील निवडणूक चुरशीची होऊन अखेर भाजपाने निर्विवाद नरसी च्या जिनिंग व प्रेसिंग संस्थेवर वर्चस्व सिद्ध केले तर खतगावकर गटास केवळ दोन जागेवर समाधान मानावे लागले. सदरील निवडणूकीत यश मिळवल्या बद्दल श्रावण पाटील यांचे राजकिय क्षेत्रातून अभिनंदन होत आहे मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी के.डी. गव्हाणे,एस आर धडके (मतदान अधिकारी),ए डी धडके ,एस.व्ही राजुरकर,आर एस वाघमारे,बी आर साळुंके,डब्ल्यू पी धनस्वर,यु एस जोंधळे,जेएच टेंबलवर,आर एस सोनकांबळे,एस जे भेलोंडे यांनी काम पाहिले
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
बिलोली: तालुक्यातील कार्ला फाट्या जवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून ...
-
नांदेड दि. 31 - राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
बिलोली: तालुक्यातील कार्ला फाट्या जवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून ...
-
नांदेड दि. 31 - राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
-
नांदेड परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स कॉलेज, नांदेड येथील प्राचार्य पदाचा पदग्र...
-
नांदेड,५ जुन:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दि.०५ जुन ...

COMMENTS