भोकर:(प्रतिनिधी) पोलिस ठाणे हद्दीतील मारहाण प्रकरणांत आरोपी पोलिस हेड काँन्सटेबल यांनी योग्य चौकशी न करता गंभीर गुन्हा असुन देखील केवळ अदख...
भोकर:(प्रतिनिधी) पोलिस ठाणे हद्दीतील मारहाण प्रकरणांत आरोपी पोलिस हेड काँन्सटेबल यांनी योग्य चौकशी न करता गंभीर गुन्हा असुन देखील केवळ अदखलपात्र गुन्हा
नोंदविण्यात आला तसेच फिर्यादीस
अधिक चौकशी करतो यासाठी पैशाची मागणी केली या अनुषंगाने फिर्यादी यांच्या सहाय्याने लाच लुचपत प्रतिबंधक नांदेड पथकाने यशस्वी सापळा रचून लाचखोर पो.हे.काँ.यांना जेरबंद केले.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांचे बहिणीचे व शेजाऱ्यांचे भांडण झाले होते. भांडणानंतर तक्रारदार यांच्या बहिणीने आणि समोरिल पार्टीने एकमेकांविरुध्द पोलीस स्टेशन भोकर येथे क्रॉस तक्रारी दिल्या होत्या. तक्रारदार यांचे बहिणीस मार लागला असुन सुध्दा त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन भोकर येथे गुन्हा दाखल न करता फक्त एन. सी. नोंदवून घेतली होती. त्याविरोधात तक्रारदार यांचे बहिणीने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना भेटून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सदर प्रकरणात फेर चौकशीचे आदेश दिले होते. त्यावरून समोरिल पार्टीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला परंतु तक्रारीत दिलेल्या सर्व आरोपीविरुध्द गुन्हा दाखल न करता फक्त चार पुरुष आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
समोरिल पार्टीचे तक्रारीवरून दाखल एन. सी. चे तपासात आरोपी सुभाष लोभाजी कदम, वय 56 वर्षे, व्यवसाय नोकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल/487, पोलीस स्टेशन भोकर, जि. नांदेड रा. हदगाव ता. हदगाव,जि. नांदेड यांनी तक्रारदार यांचे बहिण व नातेवाईक यांचे विरुध्द दाखल एन. सी. मध्ये मदत करतो आणि तक्रारदार यांचे बहिणीचे फिर्याद वरून दाखल गुन्ह्यातसुध्दा मदत करतो म्हणुन आरोपी सुभाष लोभाजी कदम, वय 56 वर्षे, व्यवसाय नोकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल/487, पोलीस स्टेशन भोकर, जि. नांदेड रा. हदगाव ता. हदगाव,जि. नांदेड यांनी रु. 25,000/- लाचेची मागणी केली.उपरोक्त लाचेची रक्कम रु. 25,000/- सापळा कार्यवाही दरम्यान सुभाष लोभाजी कदम, वय 56 वर्षे, व्यवसाय नोकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल/487, पोलीस स्टेशन भोकर, जि. नांदेड रा. हदगाव ता. हदगाव,जि. नांदेड यांनी पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे.आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन भोकर, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया डॉ राजकुमार शिंदे
पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील, सापळा/तपास अधिकारी
श्री. अशोक इप्पर तसेच सापळा कारवाई पथक:-
पोना बालाजी मेखाले, पोकॉ रितेश कुलथे, सय्यद खदिर, चापोना नीलकंठ यमुनवाड अँटी करप्शन ब्युरो, यूनिट नांदेड. यांच्या कडून कार्यवाही संपन्न झाली.

ReplyForward |
COMMENTS