*नितीन क्रिकेट क्लब संघाची विजयी सलामी*
सेलू ( )सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमीत
दि. २२ जानेवारी २०२३ शनिवार रोजी दुपारी २ वा. नूतन महाविद्यालय क्रीडांगण सेलू येथे ना. संदिपान भुमरे यांनी भेट देऊन खेळाडूंचा प्रोत्साहन दिले. या प्रसंगी म्हणाले की २३ वर्षांपासून अविरतपणे चालणारी क्रिकेट स्पर्धा खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करून देते व याठिकाणी चांगले दर्जा चे खेळाडू तयार होतात. काका व मी जुने सहकारी आहोत सेलूच्या विकास साठी व शेतकरी च्या सर्व योजना चा निधी उपलब्ध करून रोजगार हमी फलोत्पादन योजना चा निधी देण्याचे आश्वासन दिले, या स्पर्धा स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आठवण ठेवणारी स्पर्धा आहे. , आ. हरीभाऊ काका लहाने माझे राजकीय सहकार्य आहेत असे उद्गार काढले.
प्रास्ताविक नितीन मंडळाचे अध्यक्ष मा.आ.हरीभाऊ काका लहाने, यांनी केले. बाळासाहेबांची शिवसेना जिंतूर मतदार संघाचे विनायकराव खंडागळे, सचिव संदीप लहाने
, पठाण खाजा भाई, पांडुरंग कावळे, अविनाश शेरे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड उमेश खारकर, आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बोराडे व गणेश माळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदिप लहाने यांनी मानले
नितीन क्रिकेट क्लब सेलू वि जय महाराष्ट्र जालना दरम्यान
सेलू संघाने 20 षटकात 163 धावा करत 7बाद झाले. यात
राजेश राठोड 50 धावा, मंगेश घाडगे 37 धावा केल्या. तर संदिप लहाने15 व यशवंत काळे 15 धावांचे योगदान दिले.
जालना संघाच्या वतीने गोलंदाजी मारा करताना
अमीर पठाण 3 गडी शेख समीर व हरीश वाघमारे 1-1 गडी बाद केले.
163 धावांच्या प्रतिउत्तर देताना जालना संघाने 19.5षटकात. 125 धावांत सर्व गडी बाद झाले.यात मुबारक पठाण 40, शेख समीर 18 धाव, सुनिल कुंडे धावांचे योगदान देऊ शकले. नितीन क्लब सेलू संघाच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजी प्रमोद गायकवाड 4 गडी, यशवंत काळे 3 गडी तर संदिप लहाने 2 गडी बाद करून 38 धावांने विजय खेचून आणला.
सामनावीर पुरस्कार सेलू च्या प्रमोद गायकवाड, यास १ हजार रोख व चषक पवन आडळकर, रवि कुलकर्णी, यांच्या हस्ते देण्यात आले.
आजच्या सामन्याचे प्रायोजक सेलू संघाचे प्रमोद सांगतानी तर जालना संघाचे मेड मार्ट ग्रुप यांनी केले
स्पर्धा संयोजक:- गिरीश लोडाया, सहसंयोजक:- अविनाश शेरे, हरिभाऊ काळे, गणेश माळवे, बंडु देवधर, क्रीडांगण प्रमुख :- प्रा. नागेश कान्हेकर,*स्व.बाळासाहेबांच्या स्मृती जागृत ठेऊन, खेळाडूंचा सुविधा देणारी नितीन चषक क्रिकेट स्पर्धा: ना. संदिपान भुमरे*
*नितीन क्रिकेट क्लब संघाची विजयी सलामी*
सेलू ( )सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमीत
दि. २२ जानेवारी २०२३ शनिवार रोजी दुपारी २ वा. नूतन महाविद्यालय क्रीडांगण सेलू येथे ना. संदिपान भुमरे यांनी भेट देऊन खेळाडूंचा प्रोत्साहन दिले. या प्रसंगी म्हणाले की २३ वर्षांपासून अविरतपणे चालणारी क्रिकेट स्पर्धा खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करून देते व याठिकाणी चांगले दर्जा चे खेळाडू तयार होतात. काका व मी जुने सहकारी आहोत सेलूच्या विकास साठी व शेतकरी च्या सर्व योजना चा निधी उपलब्ध करून रोजगार हमी फलोत्पादन योजना चा निधी देण्याचे आश्वासन दिले, या स्पर्धा स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आठवण ठेवणारी स्पर्धा आहे. , आ. हरीभाऊ काका लहाने माझे राजकीय सहकार्य आहेत असे उद्गार काढले.
प्रास्ताविक नितीन मंडळाचे अध्यक्ष मा.आ.हरीभाऊ काका लहाने, यांनी केले. बाळासाहेबांची शिवसेना जिंतूर मतदार संघाचे विनायकराव खंडागळे, सचिव संदीप लहाने
, पठाण खाजा भाई, पांडुरंग कावळे, अविनाश शेरे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड उमेश खारकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बोराडे व गणेश माळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदिप लहाने यांनी मानले
नितीन क्रिकेट क्लब सेलू वि जय महाराष्ट्र जालना दरम्यान
सेलू संघाने 20 षटकात 163 धावा करत 7बाद झाले. यात
राजेश राठोड 50 धावा, मंगेश घाडगे 37 धावा केल्या. तर संदिप लहाने15 व यशवंत काळे 15 धावांचे योगदान दिले.
जालना संघाच्या वतीने गोलंदाजी मारा करताना
अमीर पठाण 3 गडी शेख समीर व हरीश वाघमारे 1-1 गडी बाद केले.
163 धावांच्या प्रतिउत्तर देताना जालना संघाने 19.5षटकात. 125 धावांत सर्व गडी बाद झाले.यात मुबारक पठाण 40, शेख समीर 18 धाव, सुनिल कुंडे धावांचे योगदान देऊ शकले. नितीन क्लब सेलू संघाच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजी प्रमोद गायकवाड 4 गडी, यशवंत काळे 3 गडी तर संदिप लहाने 2 गडी बाद करून 38 धावांने विजय खेचून आणला.
सामनावीर पुरस्कार सेलू च्या प्रमोद गायकवाड, यास १ हजार रोख व चषक पवन आडळकर, रवि कुलकर्णी, यांच्या हस्ते देण्यात आले.
आजच्या सामन्याचे प्रायोजक सेलू संघाचे प्रमोद सांगतानी तर जालना संघाचे मेड मार्ट ग्रुप यांनी केले.
स्पर्धा संयोजक:- गिरीश लोडाया, सहसंयोजक:- अविनाश शेरे, हरिभाऊ काळे, गणेश माळवे, बंडु देवधर, क्रीडांगण प्रमुख :- प्रा. नागेश कान्हेकर .संभाजी पवार नगरसेवक, अभय लहाने, मयूर वाघ ,दिलदार भाई, कुणाल लहाने हे काम पाहत आहेत.

COMMENTS