लातूर, दि. १६ : येथील रहिवाशी श्रीमती रमाबाई रामकृष्ण तुगावकर (वय ८५) यांचे सोमवारी (ता. १६) मध्यरात्री औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या...
लातूर, दि. १६ : येथील रहिवाशी श्रीमती रमाबाई रामकृष्ण तुगावकर (वय ८५) यांचे सोमवारी (ता. १६) मध्यरात्री औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. औरंगाबाद येथील साई बिल्डर्स आणि डेव्हल्पर्सचे प्रमुख गोविंद तुगावकर आणि येथील 'सकाळ'चे वरिष्ठ बातमीदार हरी तुगावकर यांच्या त्या मातुःश्री होत.
--------

COMMENTS